एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE : नोटाबंदीनंतर बँकखात्यात बेहिशेबी पैसे जमा करणाऱ्या 13 लाख जणांना एसएमएस आणि ईमेलद्वारे नोटीसा

हेडलाईन्स नोटाबंदीनंतर तब्बल 4.7 लाख कोटींची बेहिशेबी रक्कम बँक खात्यात जमा करणाऱ्या 18 लाखपैकी 13 लाख जणांना नोटीसा ईमेल आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आल्या : अध्यक्ष, सीबीडीटी ------------- एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांच्यासह सर्वजण विशेष सीबीआय कोर्टाकडून दोषमुक्त ------------- नोटाबंदीनंतर डिजीटल व्यवहाराबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्राने 94 कोटी रूपये खर्च केले - केंद्र सरकार ------------- नोटाबंदीनंतर 18 लाख लोकांनी एकूण 4.7 लाख कोटी रूपयांची बेहिशेबी रक्कम बँक खात्यात जमा केली : अध्यक्ष, सीबीडीटी ------------- मुंबई: वडाळ्यात शिवसैनिकांची निदर्शनं, माधुरी मांजरेकर समर्थक रस्त्यावर,अमेय घोलेंना वॉर्ड क्रमांक 178 मधून उमेदवारी ------------- मुंबई : जुहूमध्ये कामत-निरुपम गटात वाद, मिलेनियम क्लबमध्ये दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची -------------- मुंबई : लालबाग-परळमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, नाना अंबोले भाजपमध्ये जाणार, नाना आंबोले 2 टर्म शिवसेनेकडून नगरसेवक -------------- मुंबई : स्थानिक शिवसैनिक, शाखाप्रमुखांचा विरोध डावलून वॉर्ड क्र. 199 मधून शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकरांना उमेदवारी, उद्या अर्ज भरणार -------------- मुंबई : वार्ड क्र.1 मधून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना तर वॉर्ड क्र. 8 मधून दीपा पाटील यांना उमेदवारी निश्चित, वॉर्ड क्र. 1 आणि 8 च्या वादावर 'मातोश्री'तून पडदा --------------
मुंबई माजी महापौर शुभा राऊळ महापालिका निवडणूक लढणार नाहीत, घोसाळकरांसोबतच्या वादानंतर माघार घेतल्याची चर्चा, इतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी निर्णय घेतल्याचं शुभा राऊळ यांचं स्पष्टीकरण 
--------------
मुंबई महानगरपालिका निवडणूक: शिवसेना विभागप्रमुखांच्या माध्यमातून जवळपास 150 एबी फॉर्मचे वाटप: सूत्र -------------- 1. तीन लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार, तर 5 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील करात पाच टक्के सूट, 50 लाखावरील उत्पन्नावर 10 टक्के सरचार्ज कायम -------------- 2. आता पासपोर्ट मुख्य पोस्टातही मिळणार, नागरिकांच्या सोईसाठी मोठी घोषणा, रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगवरचा सेवा करही माफ -------------- 3. अरुण जेटलींच्या बजेटमध्ये राजकीय पक्षांवर सर्जिकल स्ट्राईक, दोन हजारावरची देणगी रोखीत स्वीकारण्यावर बंदी, काँग्रेस आणि इतर पक्षांकडून स्वागत -------------- 4. शिवसेनेसोबत युतीचा विषय संपला, आता स्वबळावर लढाई, मुंबईतील मनसैनिकांच्या मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा -------------- 5. मुंबई महापालिका सर्वात पारदर्शी आणि कार्यक्षम, आर्थिक सर्वेक्षण पाहणीचा अहवाल, मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते तोंडघशी -------------- 6. नागपुरात दिवसाढवळ्या व्यापाऱ्याची हत्या, कुशल कुहिंकेंचं शीर धडावेगळं करुन मारेकरी फरार, नातेवाईकांचा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आक्रोश -------------- 7. यजुर्वेंद्र चहलच्या फिरकीने बंगळुरुमधील टी-20 सामन्यात टीम इंडियाची इंग्लंडवर मात, मालिकाही खिशात -------------- 8. बंगळुरुतील बान्नेरघाट पार्कमधील सफारी कारला सिंहांचा घेराव, सिंहाचा गाडीवर चढण्याचा प्रयत्न, थरार कॅमेऱअयात कैद -------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget