एक्स्प्लोर

Horoscope Today 09 September 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 09 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 09 September 2024 : पंचांगानुसार, आज 09 सप्टेंबर 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमच्याकडून जोडीदाराला फायदा होईल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मानसिक त्रास होणाऱ्या घटना घडण्याचा संभव आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मुलांची मते तुम्हाला न पटल्यामुळे थोडे ताणतणावाचे प्रसंग उद्भवतील.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

व्यवसायामध्ये तुमच्याबरोबर स्पर्धेत असणाऱ्या समव्यवसायिकांच थोडा त्रास जाणवेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरे  जाल. यामुळे थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आयात्या वेळच्या खर्च करता तरतूद करून ठेवावी लागेल.

तुळ रास (Libra Horoscope Today)

साहित्य लिखाण काव्य अशा विषयाकडे ओढा राहील. महिलांनी कशालाही भुलू नये. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

आवडीच्या गोष्टी करियर म्हणून निवडल्या तर ठीक नाहीतर त्याचा इतरांना सर्व दृष्टीने त्रास होण्याची शक्यता आहे.  

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

जोडीदाराच्या आर्थिक सहकार्यामुळे बऱ्याच गोष्टी सुसह्य होतील. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आर्थिक बाबतीत विस्कटलेली घडी चांगली बसेल. तुमच्या बोलण्या मुळे समोरच्या माणसाचे मन जिंकून घ्याल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

घरातील वातावरण थोडे तंग राहील. स्पर्धकांवर मात करण्याची संधी चालून येईल. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

तुमच्या प्रयत्नाच्या प्रमाणात यश मिळणार असल्यामुळे कष्टाची मर्यादा वाढवावी लागेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Cancer Weekly Horoscope : उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होणार, पण नको त्या गोष्टीत पैसा खर्च करु नका; कर्क राशीसाठी महत्त्वाचा सल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget