एक्स्प्लोर

Covid 19 Vaccine: स्वदेशी COvaxin च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची घोषणा

भारत बायोटेक याबाबत सांगितलं की, लसीच्या चाचण्यांचे पहिले व दुसरे चरण चांगलं होतं. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात सुमारे एक हजार स्वयंसेवकांना ही लस दिली गेली.

नवी दिल्ली : कोरोना लसीच्या संशोधनाचं काम करणाऱ्या भारत बायोटेकने आज कोवॅक्सिनच्या (COVAXIN) तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची घोषणा केली आहे. तिसऱ्या टप्प्यात लसीचं ट्रायल जवळपास 26 हजार स्वयंसेवकांवर केलं जाणार आहे. भारतात कोविड 19 लसीच्या संशोधनासाठी आयोजित करण्यात येणारं सर्वात मोठं ह्युमन क्लिनिकल ट्रायल आहे. भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सोबतीने ही तयारी केली आहे.

चाचणीदरम्यान स्वयंसेवकांना अंदाजे 28 दिवसात दोन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले जातील. चाचणी डबल ब्लाईंड करण्यात आली आहे, जेणेकरुन संशोधक, सहभागी आणि कंपनीला हे माहिती होणार नाही की कोणत्या समुहाला नेमले आहे. यात स्वयंसेवकांना कोवॅक्सिन किंवा प्लेसबो देण्यात येणार आहे.

भारत बायोटेक याबाबत सांगितलं की, लसीच्या चाचण्यांचे पहिले व दुसरे चरण चांगलं होतं. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात सुमारे एक हजार स्वयंसेवकांना ही लस दिली गेली. चाचणी दरम्यान सुरक्षा आणि रोगप्रतिकार शक्ती आढळली. या चाचणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्वयंसेवकांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ही मल्टीसेन्टर थर्ड फेस ट्रायल भारतातील 22 ठिकाणी होणार आहे.

ट्रायलचं आयोजन कुठे कुठे होणार?

  • नवी दिल्ली - एम्स
  • पटना - एम्स
  • भुवनेश्वर - आयएमएस एसयूएम हॉस्पिटल
  • नवी दिल्ली- गुरु तेज बहादूर रुग्णालय
  • मुंबई - ग्रांट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल
  • गुंटूर - गुंटूर मेडिकल कॉलेज
  • भोपाळ- गांधी मेडिकल कॉलेज
  • अहमदाबाद-जीएमईआरएस मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल
  • उत्तर प्रदेश - अलिगड मुस्लिम विद्यापीठ
  • हैदराबाद - निझाम वैद्यकीय विज्ञान संस्था
  • रोहतक- पंडित भागवत दयाल शर्मा आरोग्य विज्ञान विद्यापीठ
  • गोवा - रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
  • गुवाहाटी - गुवाहाटी वैद्यकीय विज्ञान संस्था
  • फरीदाबाद - ईएसआयसी हॉस्पिटल
  • मुंबई - लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज (सायन हॉस्पिटल)
  • नागपूर- राठे रुग्णालय
  • पुडुचेरी - एमजी मेडिकल कॉलेज, श्री बालाजी विद्यापीठ
  • बंगळुरू - वैदेही वैद्यकीय विज्ञान संस्था
  • विजाग - किंग जॉर्ज हॉस्पिटल
  • भोपाळ- पीपल्स युनिव्हर्सिटी
  • कोलकाता - आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ कॉलरा अँड एंटरिक डिजीज
  • चेन्नई - सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक औषध संचालनालय, टेनमपेट

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 June 2026: जून महिन्याचा शेवटचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
जून महिन्याचा शेवटचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Delimitation Bill : पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार; TMC, शिवसेना फुटीनंतर दोन तृतीयांश बहुमतासाठी आशावादी
पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार; TMC, शिवसेना फुटीनंतर दोन तृतीयांश बहुमतासाठी आशावादी
Thane : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची बाजी; एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला यश
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची बाजी; एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला यश
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Hospital : मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं
कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार :दत्तात्रय भरणे
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Uddhav Thackeray: ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
Pune Bangalore Highway : सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
Embed widget