एक्स्प्लोर

Bhandara Vidhan Sabha constituency: महायुतीचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

Bhandara Vidhan Sabha constituency: भंडारा विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा उमेदवारांसमोर बंडखोर उमेदवारांचं आव्हान आहे.

Bhandara Vidhan Sabha constituency: भंडारा विधानसभा (Bhandara Vidhan Sabha constituency) ही अनुसूचित जाती करिता राखीव आहे. 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भंडारा विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. महायुतीकडून शिवसेनेच्या (Shivsena Shinde Group) धनुष्यबाणावर निवडणूक लढणारे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांच्यासमोर महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या (Congress) या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवार पूजा ठवकर यांचं तगडं आव्हान आहे. यासोबतच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते नरेंद्र पहाडे यांनी इथं बंडखोरी केली असल्यानं भंडारा विधानसभेची निवडणूक तिहेरी होणार आहे. या तिघांव्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले प्रेमसागर गणवीर यांनीही या तिघांसमोर डोकेदुखी वाढविली आहे. 

महायुतीकडून लढणारे नरेंद्र भोंडेकर यापूर्वी दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढलेत. 2014 मध्ये भाजपचे रामचंद्र अवसरे हे निवडून आले होते, तर बहुजन समाज पार्टीच्या देवांगना गाढवे या दोन नंबर वर होत्या. त्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर हे तिसऱ्या नंबर वर होते. 2019 मध्ये शिवसेनेने नरेंद्र भोंडेकर यांना तिकीट नाकारल्यामुळे भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवून त्यांनी भाजपचे अरविंद भालाधरे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर यांना एक लाख 17 हजार 17 मत मिळाली होती. तर भाजपचे अरविंद भालाधरे यांना 78 हजार 40 मत मिळालीत. त्यावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपचे अरविंद भालादारी यांचा 23 हजार 670 मतांनी पराभव केला होता. 

2024 च्या निवडणुकीसाठी भंडारा विधानसभेत 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत भंडारा विधानसभेत तीन लाख 78 हजार 828 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. भंडारा विधानसभेत 435 मतदान केंद्र असून एक लाख 85 हजार 529 पुरुष तर एक लाख 88 हजार 296 महिला मतदार आहेत. भंडाऱ्यात तीन तृतीयपंथी यांचं मतदान आहे. शिवसेना, काँग्रेस, ठाकरे गटाचा बंडखोर, काँग्रेसचा बंडखोर, बसपा, मनसे, आप, वंचित बहुजन आघाडी यासह अपक्ष आणि काही छोट्या पक्षांचेही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत शिवसेनेचे भोंडेकर, काँग्रेसच्या पूजा ठवकर आणि ठाकरे गटाचे बंडखोर नरेंद्र पहाडे यांच्यात होईल.

ही बातमी वाचा : 

Gondiya Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : गोंदिया विधानसभेत पुन्हा अग्रवाल विरुद्ध अग्रवाल ! कोण मारणार बाजी ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
Multibagger Stock : 1 रुपयाचा 'हा' शेअर 400 पार गेला, पाच वर्षात 23494 टक्के परतावा, 50 हजारांचे बनले 1 कोटी रुपये
पाच वर्षात 'या' मल्टीबॅगर स्टॉकनं पैशांचा पाऊस पाडला, 23494 टक्के रिटर्न, 50 हजारांचे एक कोटी बनले
Nagpur Violence: नागपुरात राडा! 35 किलोंचा दगड, कार जाळली; आगीच्या झळांनी घराची भिंत काळवंडली, समोर CCTV दिसताच...
नागपुरात राडा! 35 किलोंचा दगड, कार जाळली; आगीच्या झळांनी घराची भिंत काळवंडली, समोर CCTV दिसताच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 18 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNagpur Rada : नागपुरात रात्री राडा, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय झालं?ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 18 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNagpur Relatives Police Station : नागपूर राड्यानंतर मुलांचा पत्ता नाही, नातेवाई पोलिस स्टेशनमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
Multibagger Stock : 1 रुपयाचा 'हा' शेअर 400 पार गेला, पाच वर्षात 23494 टक्के परतावा, 50 हजारांचे बनले 1 कोटी रुपये
पाच वर्षात 'या' मल्टीबॅगर स्टॉकनं पैशांचा पाऊस पाडला, 23494 टक्के रिटर्न, 50 हजारांचे एक कोटी बनले
Nagpur Violence: नागपुरात राडा! 35 किलोंचा दगड, कार जाळली; आगीच्या झळांनी घराची भिंत काळवंडली, समोर CCTV दिसताच...
नागपुरात राडा! 35 किलोंचा दगड, कार जाळली; आगीच्या झळांनी घराची भिंत काळवंडली, समोर CCTV दिसताच...
Nagpur Violence: नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी
नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील 'या' भागांमध्ये संचारबंदी
Nagpur Violence: जमावाने गाड्या जाळल्या, पोलिसांना मारायला गट्टू उचलला अन्.... नागपूरच्या चिटणीस पार्कमधील नागरिकांनी सांगितला भयावह अनुभव
जमावाने गाड्या जाळल्या, पोलिसांना मारायला गट्टू उचलला अन्.... नागपूरच्या चिटणीस पार्कमधील नागरिकांनी सांगितला भयावह अनुभव
Home Loan EMI Calculator: घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
Gold Rate : 2025 मध्ये सोन्याच्या दरात 11000 रुपयांची वाढ, अडीच महिन्यात चांदीनं उच्चांक गाठला, सोने-चांदीमधील गुंतवणूक वाढवावी का?
लग्नसराईमुळं खरेदीला जोर, सोन्याच्या दरात नववर्षात 11 हजारांची वाढ, चांदीच्या दरातही जोरदार तेजी
Embed widget