एक्स्प्लोर
बीड बातम्या
बीड

मृत्यूनंतरही फिंगर लॉक वापरून मोबाइलमधील पुरावे डिलीट? मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी सांगितलं, व्हॉट्सॲपचा लास्ट सीन 11 वाजून 13 मिनिटाला दिसतंय, नेमकं काय घडलंय?
बातम्या

देवाभाऊ सत्तेच्या जीवावर हे वळू माजलेत; त्यांनीच हा हैदोस घातला; डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका
बातम्या

बीडचे ते चार-पाच पुढारी कोण? धनंजय मुडेंनी नाव घेऊन बोलावं; प्रकाश सोळंके थेटचं बोलले, सगळंच काढलं!
राजकारण

प्रमोद महाजनांना स्वत:च्या घरातील निस्तरता आलं नाही, त्यांनी पंतप्रधान होऊन देश काय सावरला असता? सारंगी महाजनांची टीका
महाराष्ट्र

सारंगी महाजन म्हणाल्या, पंकजा बिघडली; आता प्रकाश महाजनांकडून जोरदार प्रहार, म्हणाले, तुम्हाला लाज...
बीड

डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देणारच, धनंजय मुंडे आक्रमक, मुकादमाचे 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर असूनही मारहाण, मुंडेंनी मुकादम समोर आणला
राजकारण

पंकजा, धनंजयची लायकी नाही, नाव घेण्याची, गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं राजकारण यांचं नाही; सारंगी महाजनांचा हल्लाबोल
राजकारण

समाजातील दरी मिटवूयात; पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला? नेमकं काय म्हणाल्या?
महाराष्ट्र

महिला आयोगाच्या कार्यालयाला टाळे ठोकून राष्ट्रवादीच्या प्रचारासाठीच फिरा; फलटण प्रकरणावरून करुणा शर्मा रूपाली चाकणकरांवर भडकल्या
महाराष्ट्र

80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
राजकारण

फलटण प्रकरणात मुंडे, धसांनंतर बीडमधील तिसरा आमदारही मैदानात, फडणवीसांकडे मागणी करणार; म्हणाले, मृत महिला डॉक्टरच्या भावाला...
बीड

डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाचे गंभीर आरोप; डॉ. धुमाळ टॉर्चर करायचे, फलटणच्या राजकारण्याचा उल्लेख, आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी
राजकारण

बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला...
बीड

महिला डॉक्टर बीडची मुंडे असल्याने वरिष्ठांनी तक्रार डावलली असेल तर गंभीर, SIT चौकशी करा; सातारा प्रकरणावर धनंजय मुंडेंची मागणी
महाराष्ट्र

वडील सोबत असण्याचा आनंद कोणत्याच सणाला भेटणार नाही, वडीलांच्या आठवणीने वैभवी देशमुख भावूक
बीड

पंकजा मुंडेंनाच गोपीनाथ मुंडेंनी वारस निश्चित केलं होतं, भुजबळांनी दुर्दैवी वाद निर्माण केला; आमदार प्रकाश सोळंकेंची भुजबळ-धनंजय मुंडेवर टीका
राजकारण

मुंडे घराण्यात धनंजय मुंडेंनीच दरी तयार केली; पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण? मनोज जरांगेंचा सवाल
राजकारण

राजकारणा पलीकडे दिवाळीनिमित्त आमदार संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडितांची गळाभेट
बीड

रागाच्या भरात घरातून निघून गेला.., दोन दिवसांनी माजलगाव धरणात मृतदेह तरंगताना आढळला, कुटुंब हादरले
बातम्या

पूर ओसरला पण भूस्खलनाच्या भीतीचं सावट कायम, 50 घरांना तडे; ऐन दिवाळीत बीडच्या कपिलधारवाडी ग्रामस्थांचा मंदिरात आश्रय
बीड

बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
Advertisement
विषयी
Beed Latest News: Beed ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Beed Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Beed ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Beed News) कव्हर करतो. Beed शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Beed महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
























