एक्स्प्लोर

मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे.

Manoj Jarange beed rally to mumbai

1/9
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे.
2/9
अंतरवाली सराटीतील आपले उपोषण सुरुच ठेऊन ते रुग्णवाहिका आणि दोन गाड्यांसह मुंबईकडे निघाले आहेत. मात्र, त्यांच्या सोबतीला मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होत आहेत.

3/9
मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली आहे, तरीही ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळेच, ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

4/9
जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोद्यात होणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी पाटोद्यात करण्यात आलीय.

5/9
मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान 14 तर पाटोदा शहरात 11 मोठे अन्नछत्र उभारण्यात आले असून 25 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था झाली आहे.

6/9
मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे मार्गस्थ झाला असून बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे. याच ताफ्यात मोठ्या संख्येने मनोज जरांगे समर्थक सहभागी झाले आहेत

7/9
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे हाच ताफा दाखल झाला असताना ताफ्याची ड्रोन दृश्य व्हायरल झाली आहेत. येथे मोठ्या संख्येने मराठा बांधव दिसून येत आहेत.

8/9
आता, रात्रीची काही दृश्ये समोर आली असून गेवराई जवळील पाडळसिंगी टोल नाक्यावर मोठ्या संख्येने मराठा बांधव दिसत आहेत.

9/9

राजकारण फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2027 ODI World Cup India : वर्ल्ड कप 2027साठी भारताचा अर्धा संघ ठरला?, 6 नावं समोर, एका मोठ्या नावाला धक्का! कुणी केली ही निवड?
वर्ल्ड कप 2027साठी भारताचा अर्धा संघ ठरला?, 6 नावं समोर, एका मोठ्या नावाला धक्का! कुणी केली ही निवड?
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
ABP Majha Top 10, 5 October 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

Amravati: अमरावतीत दोन्ही आघाड्यांत बिघाडी? भाजपच्या 3 बड्या नेत्यांचं बंड, शिवसेनेच्या माजी आमदारानेही दंड थोपटले; तर काँग्रेस-उबाठामध्ये मैत्रीपूर्ण लढत?
अमरावती शिक्षक मतदारसंघात दोन्ही आघाड्यांत बिघाडी? भाजपच्या 3 बड्या नेत्यांचं बंड, शिवसेनेच्या माजी आमदारानेही दंड थोपटले; तर काँग्रेस-उबाठामध्ये मैत्रीपूर्ण लढत?
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget