एक्स्प्लोर

Most Affordable Scooters : 'हे' आहेत सर्वात स्वस्त पेट्रोल स्कूटर, मिळणार दमदार फीचर्स

Most Affordable 125cc Scooters: देशात स्कूटरची वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत स्कूटरच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. गर्दीच्या भागातही स्कूटर सहज चालवता येते.

Most Affordable 125cc Scooters: देशात स्कूटरची वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत स्कूटरच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. गर्दीच्या भागातही स्कूटर सहज चालवता येते. स्त्री असो वा पुरूष, दोघांचंही स्कूटर हे आवडीचं वाहन आहे. तसेच स्कूटरमध्येही भरपूर जागा उपलब्ध असल्याने सामान ठेवणे सोपे जाते. तुम्हीही स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला 125cc इंजिनसह येणारी सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम स्कूटरबद्दल माहिती सांगणार आहोत.

SUZUKI ACCESS 125 

या यादीतील पहिली स्कूटर आहे Suzuki Access 125. यामध्ये फॅमिली स्कूटरला आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये मिळतात. ही स्कूटर आता आणखी फीचर्स आणि मायलेजसह BS6 अपडेटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात 124cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन 6,750 rpm वर 8.6 bhp आणि 5,500 rpm वर 10 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. याची किंमत 75,024 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

HONDA ACTIVA 125 

यादीतील दुसरी स्कूटर Honda ActiVA 125 आहे. ही सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. यातील इंजिन फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानासह येते. यात 124cc सिंगल सिलेंडर क्षमतेचे एअर-कूल्ड इंजिन आहे. ड्रायव्हिंग आरामदायी करण्यासाठी याच्या इंजिनमध्ये कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) वापरण्यात आले आहे. याचे इंजिन 8 bhp पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, याची किंमत 75,761 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

TVS NTORQ 125 

या यादीतील तिसरी स्कूटर TVS NTORQ 125 आहे. ही  खूप चांगल्या फीचर्ससह येते. सर्वात महत्त्वाच्या फीचर्समध्ये याच्या ड्युअल-स्क्रीन सेटअपचा समावेश आहे, ज्यामध्ये एलसीडी आणि टीएफटी स्क्रीन आहे. यासोबतच कंपनीची पेटंट TVS SmartXonnect सिस्टीम देखील यामध्ये आहे. जी ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी सहजपणे कनेक्ट करता येते. SmartXTalk आणि SmartXTrack सारखे फीचर्सही स्कूटरमध्ये पाहायला मिळतील. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, याची किंमत 82,592 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget