एक्स्प्लोर

Tata Cars : टाटा कारवर बंपर डिस्काउंट! Tata Tiago ते Tata Safari पर्यंत 'या' कारचा यादीत समावेश

Discount Offers On Tata Cars : टाटा कंपनी ग्राहकांना त्याच्या फ्लॅगशिप SUV च्या सर्व व्हेरिएंटवर 40,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे.

Discount Offers On Tata Cars : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण प्रसिद्ध कार निर्माता कंपनी टाटाने (Tata) एक सुवर्णसंधी आणली आहे. या महिन्यात टाटा कंपनी आपल्या काही निवडक कारवर बंपर सूट देत आहे. ही ऑफर संपूर्ण सप्टेंबर (September) महिन्यासाठी उपलब्ध आहे. या ऑफरच्या माध्यमातून टाटा आपल्या ग्राहकांना कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस यांसारखे फायदे देत आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही टाटा मोटर्सच्या खरेदीवर जास्तीत जास्त 40,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या ऑफर अंतर्गत Tiago, Tigor, Harrier आणि Safari या मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे.  

टाटा टिगोर सीएनजी (Tata Tigor CNG) : 

टाटाच्या या सेडानला (Sedan) CNG किटसह 1.2-लीटर तीन-सिलेंडर इंजिन मिळते. टाटा या कारवर 10,000 रूपयांची रोख सवलत आणि 15,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. अशा प्रकारे, ग्राहक या कारच्या खरेदीवर एकूण 25,000 रूपयांपर्यंत बचत करू शकतात. Tata Tigor CNG वर अधिक कॅश डिस्काउंट उपलब्ध आहेत. 

टाटा टियागो (TATA Tiago) :

टाटा या हॅचबॅक कारच्या सर्व व्हेरिएंटवर 10,000 रूपयांची रोख सवलत आणि 10,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. याचबरोबर 3,000 रूपयांचे कॉर्पोरेट फायदे देखील त्याच्या सर्व प्रकारांवर उपलब्ध आहेत. तर त्याच्या CNG व्हेरिएंटवर कोणतीही सूट नाही.

टाटा टिगोर पेट्रोल (Tata Tigor Petrol) : 

Tata कंपनी Tigor च्या पेट्रोल व्हर्जनच्या सर्व व्हेरिएंटवर 10,000 रूपयांचा कॅश डिस्काउंट आणि 10,000 चा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. या कारच्या सर्व व्हेरिएंट्सवर 3,000 रूपयांची कॉर्पोरेट सूट देखील देत आहे. अशा प्रकारे, या कारवर एकूण 23,000 रूपये ऑफर उपलब्ध आहेत.  

टाटा सफारी (Tata Safari) :

टाटा (Tata) आपल्या फ्लॅगशिप एसयूव्हीच्या (SUV) सर्व व्हेरिएंटवर ग्राहकांना 40,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget