एक्स्प्लोर

Electric Vehicle : ओडीसी इलेक्ट्रिककडून झिप इलेक्ट्रिकला १,५०० हून अधिक EV स्‍कूटर्स वितरित  

Odyssey Zip Investment Deal : ओडीसी इलेक्ट्रिक आणि झिप इलेक्ट्रिक यांच्‍यामधील शहरी परिवहनाच्‍या कार्बन परिणामाला कमी करण्‍याच्‍या संयुक्‍त उद्दीष्‍टासह सुरू झालेला सहयोग अधिक दृढ झाला आहे. 

मुंबई : ओडीसी इलेक्ट्रिक या भारतातील दुचाकी इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्‍ही) ब्रँडने लास्‍ट-माइल डिलिव्‍हरी सेवांवर लक्ष केंद्रित असलेली प्रसिद्ध इलेक्ट्रिक व्हेईकल फ्लीट ऑपरेटर झिप इलेक्ट्रिकला यशस्‍वीपणे १,५०० हून अधिक इलेक्ट्रिक स्‍कूटर्स वितरित केल्‍याची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून शाश्‍वत परिवहन सोल्‍यूशन्‍सची वाढती स्‍वीकृती, तसेच सर्वोत्तम, शुद्ध भविष्‍याप्रती योगदान देण्‍याचा दोन्‍ही कंपन्‍यांचा संयुक्‍त निर्धार दिसून येतो. 

यामध्‍ये ४०,००० इलेक्ट्रिक वेईकल्‍ससाठी ऑर्डरचा देखील समावेश आहे, ज्‍या पुढील तीन वर्षांमध्‍ये ओडीसी इलेक्ट्रिककडून वितरित करण्‍यात येणार आहेत, ज्‍याची कंपनीने गेल्‍या महिन्‍यात घोषणा केली होती. या १,५०० हून अधिक ईव्‍ही स्‍कूटर्सच्‍या डिलिव्‍हरीसह ओडीसी इलेक्ट्रिक आणि झिप इलेक्ट्रिक यांच्‍यामधील शहरी परिवहनाच्‍या कार्बन परिणामाला कमी करण्‍याच्‍या संयुक्‍त उद्दीष्‍टासह सुरू झालेला सहयोग अधिक दृढ झाला आहे. 

ओडीसी इलेक्ट्रिकचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नेमिन वोरा म्‍हणाले, ''प्रत्‍येक स्‍कूटरची डिलिव्‍हरी होण्‍यासह आम्‍ही शाश्‍वत गतीशीलतेला वास्‍तविकतेत आणण्‍याच्‍या उद्दीष्‍टाच्‍या जवळ पोहोचत आहोत. आमचा विश्‍वास आहे की, इलेक्ट्रिक वेईकल्‍स भावी शहरी गतीशीलतेला सादर करतात आणि या सहयोगामधून भारतातील परिवहन वातावरणामध्‍ये हरित सोल्‍यूशन्‍ससाठी वाढती गरज दिसून येते. झिप इलेक्ट्रिकसोबतचा सहयोग अत्‍यंत समाधानकारक आहे आणि आम्‍हाला शाश्‍वत लास्‍ट-माइल डिलिव्‍हरी सोल्‍यूशन्‍स देण्‍याच्‍या त्‍यांच्‍या उद्देशाला पाठिंबा देत राहण्‍याचा आनंद होत आहे. १,५०० हून अधिक इलेक्ट्रिक स्‍कूटर्सचा हा पुरवठा फक्‍त सुरूवात आहे. आम्‍ही इलेक्ट्रिक वेईकल्‍ससाठी मागणी वाढण्‍यासह आमच्‍या प्रयत्‍नांना अधिक वाढवण्‍याची आशा करतो.''

दोन्‍ही कंपन्‍या सहयोगाने भारतातील शाश्‍वत गतीशीलतेच्‍या भविष्‍याला आकार देत असताना या १,५०० हून अधिक इलेक्ट्रिक स्‍कूटर्सची डिलिव्‍हरी शहरी परिवहनाचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्‍याप्रती आणि व्‍यवसाय व ग्राहकांसाठी पर्यावरणपूरक सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याप्रती त्‍यांच्‍या संयुक्‍त प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे.    

सन २०२० मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली ओडीसी इलेक्ट्रिक भारतातील इलेक्ट्रिक वेईकल लँडस्‍केपला नवीन आकार देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. ओडीसी इलेक्ट्रिक सर्वात मोठा उत्‍पादन पोर्टफोलिओ देते, ज्‍यामध्‍ये ७ मॉडेल्‍सचा समावेश आहे, ज्‍यापैकी २ लो-स्‍पीड स्‍कूटर्स, २ हाय-स्‍पीड स्‍कूटर्स, बी२बी विभागावर लक्ष्‍य केलेली एक डिलिव्‍हरी स्‍कूटर, एक ईव्‍ही स्‍पोर्ट बाइक आणि दैनंदिन वापरकर्त्‍यांसाठी कम्‍यूटर बाइक आहे. 

उत्‍पादन श्रेणीमध्‍ये पुढील मॉडेल्‍सचा समावेश आहे:-   

⮚ इलेक्ट्रिक मोटरसायकल वेडर (७ इंच टचस्क्रिन अँड्रॉईड डिस्‍प्‍ले, एआयएस-१५६ प्रमाणित बॅटरी, पाच ड्राइव्‍ह मोड्स, १८-लीटर स्‍टोरेज स्‍पेस, प्रबळ रचना) 

⮚ इलेक्ट्रिक बाइक ईव्‍होकिस (चार ड्राइव्‍ह मोड्स, कीलेस एण्‍ट्री, अॅण्‍टी-थेफ्ट लॉक आणि मोटर कट-ऑफ स्विच)

⮚ नवीन भर करण्‍यात आलेली हाय-स्‍पीड इलेक्ट्रिक स्‍कूटर स्‍नॅप (एआयएस १५६ प्रमाणित स्‍मार्ट पोर्टेबल बॅटरी, वॉटरप्रूफ मोटर, डिस्‍टन्‍स टू एम्‍प्‍टी व सीएएन सक्षम डिस्‍प्‍ले) 

⮚ हाय स्‍पीड इलेक्ट्रिक स्‍कूटर हॉक एलआय (क्रूझ कंट्रोल व म्‍युझिक सिस्‍टमसह पोर्टेबल बॅटरी असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्‍कूटर) 

⮚ लो-स्‍पीड – ई२गो लाइट, ई२गो+ आणि ई२गो ग्रॅफिन (पोर्टेबल बॅटरी, यूएसबी चार्जिंग, डिजिटल स्‍पीडोमीटर आणि कीलेस एण्‍ट्री असलेली इलेक्ट्रिक स्‍कूटर) 

⮚ लो स्‍पीड इलेक्ट्रिक स्‍कूटर रेसर लाइट, व्‍ही२ लाइट आणि व्‍ही२+ (वॉटरप्रूफ मोटर, मोठे बूट स्‍पेस, ड्युअल बॅटरी आणि एलईडी लाइट्स)

⮚ लो स्‍पीड लोडर - ट्रॉट २.० (कार्यक्षम, पर्यावरणपूरक लॉजिस्टिक्‍ससह आयपी ६५ बॅटरी, ब्रेकडाऊन असिस्‍ट आणि डिजिटल स्‍पीडोमीटर) 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget