एक्स्प्लोर

नवीन Kawasaki Ninja 300 भारतात लॉन्च; जबरदस्त लूक आणि किंमत आहे कमी...

Kawasaki ने आपल्या लोकप्रिय स्पोर्ट बाईक Kawasaki Ninja 300 चे अपडेट व्हेरिेएंट भारतात लॉन्च केले आहे. कावासाकी निन्जा 300 (2022) एडिशन या नावाने ही बाईक सादर करण्यात आली आहे.

Kawasaki ने आपल्या लोकप्रिय स्पोर्ट बाईक Kawasaki Ninja 300 चे अपडेट व्हेरिएंट भारतात लॉन्च केले आहे. कावासाकी निन्जा 300 (2022) एडिशन या नावाने ही बाईक सादर करण्यात आली आहे. नवीन Kawasaki Ninja 300 च्या डिझाईनमध्ये फारसा बदल झालेला नाही, पण ही बाईक नवीन कलर पॅटर्न आणि नवीन बॉडी ग्राफिक्ससह सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक आधीच्या तुलनेत काही प्रमाणात वेगळी दिसते.  

Kawasaki Ninja 300 (2022) एडिशन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे रंग पर्याय आहेत - लाइम ग्रीन, कँडी ग्रीन आणि इबोनी. लाइम ग्रीन आणि कँडी लाइम ग्रीन हे ड्युअल टोन रंग आहेत. साइड पॅनल्स आणि इंधन टाकीवर देखील अपडेट केलेले ग्राफिक्स उपलब्ध आहेत. इबोनी (डीप ब्लॅक कलर) एक मोनो-टोन शेड आहे आणि बॉडी पॅनलवर हिरव्या आणि राखाडी पट्ट्यांसह येते.

Kawasaki Ninja 300 (2022) ऍडिशनची किंमत 3.37 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनीने याच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. या बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. ही Kawasaki ची सर्वात परवडणारी मोटरसायकल आहे, जी TVS Apache RR 310, BMW G 310 R, Honda CB350 यांसारख्या बाइक्सशी थेट स्पर्धा करेल, असे बोलले जात आहे.

इंजिन 

परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर,  कावासाकी निन्जा 300 2022 एडिशन 296cc समांतर-ट्विन, लिक्विड-कूल्ड 4-स्ट्रोक इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 11,000 RPM वर 38.4 hp ची पॉवर जनरेट करते. हे 10,000 RPM वर 26.1 Nm पीक टॉर्क देखील तयार करते. ही बाईक 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. यात असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, निवडणूक लढवणार, काँग्रेस सोडून वंचितमध्ये दाखल होताच उत्कर्षा रुपवतेंनी रणशिंग फुंकलं!
काँग्रेस सोडून वंचितमध्ये जाताच उमेदवारी, सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, उत्कर्षा रुपवतेंनी प्लॅनिंग सांगितलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Prafull Patel Voting : प्रफुल्ल पटेल कुटुंबासह मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा हक्कVijay Wadettiwar Voting : लोकशाहीच्या संरक्षणासाठी मतदान करा,  विजय वडेट्टीवारांनी बजावला मतदानाचा हक्कSupriya Sule Baramati : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळSupriya Sule :सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, निवडणूक लढवणार, काँग्रेस सोडून वंचितमध्ये दाखल होताच उत्कर्षा रुपवतेंनी रणशिंग फुंकलं!
काँग्रेस सोडून वंचितमध्ये जाताच उमेदवारी, सत्यजीत तांबेंचा सल्ला घेणार, उत्कर्षा रुपवतेंनी प्लॅनिंग सांगितलं
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन
Premachi Goshta Serial Update : कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
कार्तिकच्या षडयंत्रात मुक्ता फसणार! प्रेमासाठी आता सागर काय करणार?
PBKS Ashutosh Sharma: मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
लग्नासाठी निघालेल्या दोन भावांचा नाहक जीव गेला; वेगातील कारची जोरदार धडक
Embed widget