एक्स्प्लोर

Hyundai Discount Offers : Hyundai ची मान्सून ऑफर; 'या' गाड्यांवर तब्बल 50 हजारांची सूट

Monsoon Offers on Hyundai Cars : ह्युंदाईनं आपल्या टॉप मॉडेल्सवर मान्सून स्पेशल ऑफर जारी केली आहे. त्यामुळे तुम्हाला गाडीच्या मूळ किमतीवर तब्बल 50 हजारांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे.

Monsoon Offers on Hyundai Cars : जर तुम्ही नवी गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Hyundai कारचा विचार करु शकता. कंपनी ग्राहकांसाठी एक अनोखी भेट घेऊन आली आहे. Hyundai कंपनीनं आपल्या काही गाड्यांच्या मॉडेल्सवर मान्सून ऑफर जाहीर केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना पावसाळ्यात नवीन कार भरघोस डिस्काउंटसह ऑफर करत आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही नवीन Hyundai कार खरेदी करु शकता आणि तब्बल 50 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. या महिन्यात कंपनी Hyundai Santro, Hyundai i10 Grand NIOS, Hyundai Aura आणि Hyundai i20 सारख्या कार मॉडेल्सवर भरघोस सूट देत आहे. जाणून घेऊया ह्युंदाई आपल्या कोणत्या मॉडेल्सवर, किती डिस्काउंट देत आहे आणि त्याचे फायदे कसे मिळणार, त्याबाबत... 

ह्युंदाईच्या 'या' गाड्यांवर डिस्काउंट 

Hyundai Santro : या गाडीची सुरुवातीची किंमत 4,89,700 रुपये आहे आणि तिचं टॉप व्हेरिएंट 6,41,600 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या खरेदीवर, तुम्हाला 15,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज सूट आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट यासह एकूण 28,000 रुपयांची सूट मिळत आहे.

Hyundai i10 Grand Nios : या गाडीची सुरुवातीची किंमत 5,39,000 रुपये आहे आणि तिचं टॉप व्हेरिएंट 7,69,800 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या खरेदीवर, तुम्हाला 35,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज सूट आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट यासह एकूण 48,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Hyundai Aura : ह्युंदाई ऑरा कारची सुरुवातीची किंमत 6,08,900 रुपये आहे आणि या कारचं टॉप व्हेरिएंट 8,56,600 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. या कारच्या खरेदीवर, तुम्हाला 10,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज सूट आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट यासह एकूण 23,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. 

Hyundai i20 : ह्युंदाई आय20 ची सुरुवातीची किंमत 7,03,000 रुपये आहे आणि या कारचं टॉप व्हेरिएंट 10,90,200 रुपयांना उपलब्ध आहे. या कारच्या खरेदीवर तुम्हाला 10,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट आणि 20,000 रुपयांपर्यंत एकूण सूट मिळेल.

Hyundai Xcent Prime : ह्युंदाई एक्सेन्ट प्राईमची सुरुवातीची किंमत 7,25,690 रुपये आहे, या कारच्या खरेदीवर तुम्हाला 50,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. ही सवलत ऑफर कंपनीच्या Venue, Verna, Creta, Alcazar सारख्या मॉडेल्सवर लागू नाही होणार नाही.

(टीप: सर्व कारच्या किंमती एक्स-शोरूम, दिल्लीनुसार आहेत; सर्व सवलती मर्यादित काळासाठी आहेत आणि राज्यानुसार आणि डीलरशिपमध्ये बदलू शकतात, त्यामुळे या ऑफरसाठी तुमच्या डीलरशी संपर्क साधा)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget