एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kia ने आपल्या नवीन कार्निवल फेसलिफ्ट MPV ची टेस्टिंग केली सुरू, 2024 मध्ये होऊ शकते लॉन्च

Kia Carnival Facelift: भारतात सध्या फक्त थर्ड जनरेशन किआ कार्निव्हल विकली जाते. तर फोर्थ जनरेशन मॉडेल जागतिक बाजारपेठेत विकले जाते. तरीही कंपनीने दक्षिण कोरियामध्ये कारच्या फेसलिफ्ट मॉडेलची टेस्ट सुरू केली आहे.

Kia Carnival Facelift: भारतात सध्या फक्त थर्ड जनरेशन किआ कार्निव्हल विकली जाते. तर फोर्थ जनरेशन मॉडेल जागतिक बाजारपेठेत विकले जाते. तरीही कंपनीने दक्षिण कोरियामध्ये कारच्या फेसलिफ्ट मॉडेलची टेस्ट सुरू केली आहे. या एमपीव्हीमध्ये नवीन डिझाइनसह हायब्रीड पॉवरट्रेन दिसेल. कार्निवल फेसलिफ्ट MPV बद्दल बरीच माहिती समोर आली आहे, याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत...

Kia Carnival Facelift: कार्निवल फेसलिफ्टची डिझाइन कशी असेल? 

स्पाय फोटोंमधून असे दिसत आहे की, फेसलिफ्ट केलेल्या कार्निव्हलमध्ये Kia EV9 SUV प्रमाणेच नवीन व्हर्टिकल स्टॅक केलेले हेडलॅम्प डिझाइन मिळेल. यात LED DRL साठी नवीन लेआउट अधिक कट आणि क्रिझसह पुन्हा डिझाइन केलेले बोनेट देखील मिळेल. याची डिझाइन सध्याच्या मॉडेलशी मिळतीजुळती आहे. याच्या अलॉय व्हील्सची डिझाइनही सध्याच्या मॉडेलप्रमाणेच आहे. मागील प्रोफाइलला अपडेटेड टेल-लॅम्पसह सेल्टोस फेसलिफ्ट सारखा लूक मिळतो.

Kia Carnival Facelift: किया कार्निवल फेसलिफ्ट पॉवरट्रेन

नवीन कार्निवल फेसलिफ्टच्या पॉवरट्रेनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, याला हायब्रिड पॉवरट्रेन मिळण्याची अपेक्षा आहे. हे इलेक्ट्रिक मोटरसह 1.6-लिटर पेट्रोल इंजिनशी जोडले जाईल. याच्या पॉवर आउटपुटचा तपशील उघड झालेला नाही. सध्याच्या कार्निव्हलला दोन इंजिन पर्याय मिळतात. ज्यात 2.2-लिटर डिझेल आणि 3.5-लिटर पेट्रोल इंजिन समाविष्ट आहे, जे अनुक्रमे 201hp आणि 296hp ची पॉवर जनरेट करतात. ही दोन्ही इंजिने 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहेत.

Kia Carnival Facelift: कधी होणार लॉन्च?

नवीन कार्निव्हल फेसलिफ्ट पुढील वर्षी जानेवारीपर्यंत जागतिक बाजारपेठेत येऊ शकते. कंपनीने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपला सध्याचा फोर्थ जनरेशन कार्निव्हल KA4 MPV म्हणून प्रदर्शित केली आहे. ज्याचे लॉन्चिंग या वर्षाच्या अखेरीस अपेक्षित आहे. Kia भारतात फेसलिफ्ट कार्निव्हल कधी लॉन्च करू शकते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Kia KA4 भारतात लॉन्च झाल्यानंतर याची किंमत सुमारे 50 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Kia Carnival Facelift: टोयोटा इनोव्हा हायक्रॉसशी करेल स्पर्धा 

भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर ही कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसशी स्पर्धा करू शकते, जी पेट्रोल इंजिनसह स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेनने सुसज्ज आहे.

इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 

2023 Hyundai Verna: नवीन जनरेशन Hyundai Verna उद्या होणार लॉन्च, ADAS ने असेल सुसज्ज; जाणून घ्या किती असेल किंमत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget