एक्स्प्लोर

Upcoming Cars in 2023 : नवीन वर्षात कार घेण्याचा विचार आहे? नव्या वर्षात येणार 'या' आलिशान कार, लिस्ट पाहा

Upcoming Cars in 2023 : जर तुम्ही देखील नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर, 2023 मध्ये येणाऱ्या जबरदस्त कारबद्दल जाणून घ्या, ज्यामधून तुम्ही एक पर्याय निवडू शकता.

Upcoming Cars in 2023 : जर तुम्ही नवीन वर्षात (New Car)  कार घेण्याचा विचार करत असाल. तर थोडं थांबा, कारण आम्ही तुम्हाला त्या गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या नवीन वर्षात (New Year) येणार आहेत. त्यामुळे तुम्ही या पर्यायांचा विचार करू शकता. जेणेकरून तुम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली कार निवडू शकता.

मारुती दोन कार लॉन्च करणार 
मारुती सुझुकी 2023 मध्ये दोन नवीन SUV लाँच करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये या गाड्या लाँच केल्या जातील अशी अपेक्षा आहे. या नवीन SUV गाड्यांमध्ये YTB आणि 5-दरवाजा जिमनी लाइफस्टाइल SUV यांचा समावेश आहे. YTB SUV कार एप्रिल 2023 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते आणि 5 डोअर कारची विक्री 2023 च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित या कार (बलेनो क्रॉस किंवा YTB मॅन्युअल) AMT युनिटसह 1.0L बूस्टरजेट पेट्रोल इंजिनच्या असतील.

टाटा दोन कार देखील आणणार 
टाटा मोटर्स 2023 मध्ये हॅरियर आणि सफारी एसयूव्हीच्या फेसलिफ्टेड व्हर्जन लाँच करणार आहे. त्यामुळे कंपनी जानेवारीत 2023 ऑटो एक्सपोमध्ये आपले दोन्ही मॉडेल सादर करू शकते अशी अपेक्षा आहे. त्याच्या नवीन मॉडेलच्या डिझाईन आणि इंटीरियरमध्ये बदल पाहायला मिळतात. नवीन हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट SUV कार प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) ने सुसज्ज असतील. ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (ACC), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन असिस्टंट यांसारख्या वैशिष्ट्यांसह एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील दिसू शकते.

नवीन वर्षात लाँच होणार्‍या कारची यादी

टोयोटा एसयूवी कूपे
महिंद्रा थार 5 डोर
महिंद्रा एक्सयूवी400
Hyundai Ai3
Hyundai क्रेटा फेसलिफ्ट
Kia सेल्टॉस फेसलिफ्ट
होंडा कॉम्पॅक्ट एसयूवी

डिसेंबर 2022 मध्ये दोन कारचे लॉन्चिंग
डिसेंबर 2022 मध्ये  शेवटच्या आठवड्यात दोन कारचे लॉन्चिंग आणि एक इलेक्ट्रिक कारचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे. या कारमध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki Grand Vitara) त्यांची ग्रँड विटारा लॉन्च करणार आहे आणि टोयोटा किर्लोस्कर त्यांच्या Hyrider SUV ची CNG व्हर्जन लॉन्च करणार आहे. तर, Hyundai Motor India 20 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओवर कारचे अनावरण करेल. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Mini Electric Scooter: मिनी पण जबरदस्त! फक्त 999 रुपयांमध्ये बुक करू शकता 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget