एक्स्प्लोर

वाहन चालवताना नेहमी 'हे' दस्तऐवज ठेवा सोबत, नाही तर भरावा लागेल मोठा दंड

Vehicle Insurance: रस्त्यावर वाहन चालवताना चालकाकडे काही महत्वाचे दस्तऐवज सोबत असणे, हे आवश्यक आहे. हे दस्तऐवज सोबत नसल्यास चालकाला वाहतूक पोलीस मोठा दंड ठोठावू शकतात.

Vehicle Insurance: रस्त्यावर वाहन चालवताना चालकाकडे काही महत्वाचे दस्तऐवज सोबत असणे, हे आवश्यक आहे. हे दस्तऐवज सोबत नसल्यास चालकाला वाहतूक पोलीस मोठा दंड ठोठावू शकतात. यातीलच एक महत्वाचं दस्तऐवज म्हणजे वाहन विमा. कोणत्याही वाहनाच्या विम्याचे महत्त्व केवळ वाहतूक पोलिसांपासून त्याचे संरक्षण करण्यापुरते मर्यादित नाही. त्यापेक्षा विमा अधिक उपयुक्त आहे. त्याबद्दल योग्य आणि पूर्ण माहिती नसल्यामुळे, लोक अनेकदा त्यांच्या वाहनाचा विमा घेणे किंवा त्याचे नूतनीकरण टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघाताच्या वेळी त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. याशिवाय जर तुमच्याकडे विमा नसेल, तर वाहतूक पोलिस तुमच्याकडून दंड घेण्यासोबतच तुमचा DL रद्द करू शकतात. येथे आम्ही विम्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

वाहन नुकसान भरपाई (Vehicle Damage Compensation)

देशात रस्त्यावर होणाऱ्या वाहनांच्या अपघातांची संख्या खूप जास्त आहे. यामुळे जर तुमच्या वाहनच अपघात झाला आणि तुम्ही तुमच्या वाहनाची विमा पॉलिसी घेतली असेल, तर तुमचे नुकसान विम्याद्वारे कव्हर केले जाते. यासाठी तुम्हाला नुकसान भरपाईचा दावा करावा लागेल.

Third Party Insurance

तुम्ही तुमच्या वाहनाचा विमा काढला असेल आणि जर तुमच्या वाहनाचा अपघात झाला, तर विमा कंपनी त्या घटनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तीच्या नुकसानीची भरपाई देखील करते. तसेच जर तुम्ही विमा घेतला नसेल तर तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल.  यासोबतच विमा नसलेले वाहन चालवल्याबद्दल तुम्हाला कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.

विम्याचे प्रकार (Types of Insurance)

साधारणपणे दोन प्रकारचे विमा असतात. पहिला सर्वसमावेशक, दुसरा थर्ड पार्टी. सर्वसमावेशक विमा तुमचे वाहन आणि थर्डी पार्टीचे वाहन दोन्ही कव्हर करतो. यामध्ये तुम्ही तुमच्यानुसार काही गोष्टी देखील जोडू शकता. तर थर्ड-पार्टी इन्शुरन्समध्ये, अपघातात सामील असलेल्या इतर व्यक्ती किंवा वाहनाच्या नुकसानीसाठी तुम्हाला भरपाई दिली जाते.

वाहन चोरी झाल्यास काळजी करू नका

देशात आणि राज्य वाहन चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. तुमच्याकडे वैध वाहन विमा असल्यास आणि अशी घटना तुमच्यासोबत घडल्यास, विमा कंपनीने पॉलिसीमध्ये टाकलेल्या तुमच्या कारची किंमत तुम्हाला दिली जाते. अशाप्रकारे विमा करून तुम्ही सर्व गोष्टींपासून तणावमुक्त राहू शकता.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Best Range Electric Scooters : सर्वाधिक रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात आहात? मग, 'या' मॉडेल्सचा नक्की विचार करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07 AM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 6.30 PM TOP Headlines 06.30 PM 29 March 2025Myanmar Earthquake : म्यानमार, थाडलंडमध्ये 'महाभूकंप' अनेक इमारती जमीनदोस्त, पूलही कोसळलेSpecial Report | Disha Salian | वडिलांचं अफेअर, मृत्यूचं कारण? दिशाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
Embed widget