एक्स्प्लोर

Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?

Shirdi Sai Baba : साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 20 डिसेंबरला दुपारी साईबाबा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.

शिर्डी : साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 20 डिसेंबरला तुम्ही जर शिर्डी (Shirdi News) येथे साईबाबांच्या (Sai Baba Mandir) दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 20 डिसेंबरला दुपारी पावणे दोन ते साडेचार वाजेपर्यंत समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानकडून घेण्यात आला आहे. 

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. मात्र, 20 डिसेंबरला साईबाबांच्या मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग होणार आहे. थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संग्रहित केला जाणार आहे. थ्रीडी स्कॅनिंगसाठी गठित करण्यात आलेली तज्ञांची समिती साई मूर्तीची पाहणी करणार आहे. यामुळे दुपारी पावणे दोन ते साडेचार वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. याबाबत साईभक्तांनी नोंद घेण्याचे आवाहन साई संस्थानकडून करण्यात आले आहे.

साई समाधी मंदिरात फुलं-हार नेण्यास मिळाली परवानगी

दरम्यान,  कोरोना काळात साई मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे. आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद नेण्यास परवानगी मिळाली आहे. भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते संस्थान कर्मचारी सोसायटीच्या स्टॉलचे आज उद्घाटन करण्यात आले. भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी नियमावली आणि दर निश्चित करून फुल, हार आणि प्रसादाची विक्री केली जाणार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. सुरुवातीला साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत हार, फुल तसेच प्रसाद विक्रीस परवानगी देण्यात आली असून मंदिराच्या बाह्य परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून फुलं, हार आणि प्रसादास परवानगी देण्याचा विचारधीन असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थ, फुल-प्रसाद विक्रेते तसेच भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून ‌येत आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे वर्षाला वाचणार 20 कोटी रुपये, जाणून घ्या नेमकी कशी होणार बचत?

वसंतराव देशमुखांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावातूनच बाळासाहेब थोरातांना धक्का, महायुतीच्या अमोल खताळांना भरघोस मतदान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमामध्ये 207 वा शौर्यदिन,  5 हजार पोलिसांचा बंदोबस्तShegaon Gajanan Maharaj Mandir : नववर्षाचा उत्साह, शेगावमध्ये भाविकांची भल्या पहाटेपासूनच गर्दीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 01 जानेवारी 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 01 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
Embed widget