एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 नोव्हेंबर 2019 | रविवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 नोव्हेंबर 2019 | रविवार
- ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचणी, अकोल्याच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://bit.ly/2C3Q9CT
- उद्धव ठाकरे औरंगाबादेत तर आदित्य ठाकरे रत्नागिरीत पीक नुकसान पाहणी, शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत पुरेशी नाही, प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत मिळायला हवी उद्धव ठाकरे यांची मागणी https://bit.ly/3279xtj
- शिवसेनेकडं 175 आमदारांचं संख्याबळ, शिवसेना खासदार संजय राऊतांचा दावा, तर शिवतिर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचंही भाकित https://bit.ly/36sYUEh
- शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्पष्ट, संजय राऊतांनी पाठवलेल्या मेसेजचं अजित पवारांकडून सर्वांदेखत वाचन https://bit.ly/2JJe7r2
- मंदीवर तोडगा काढण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेडलाईन बनवण्यात व्यस्त ; आरसीईपी'वरुन सोनिया गांधींची टीका https://bit.ly/2NcgNje
- प्रियांका गांधी यांच्या फोन डेटाची हेरगिरी केल्याचा काँग्रेसचा आरोप, व्हॉट्सअॅपने मेसेज पाठवल्याचा रणदीप सुरजेवालांचा दावा https://bit.ly/2PDvoWC
- नाशिक पाठोपाठ आता मुंबईत देखील भाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीर जुडीला तब्बल 80 रुपये भाव तर पालक 70 रूपये https://bit.ly/34wkupX
- मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, बीकेसी-चुनाभट्टी उड्डाणपूल 9 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी खुला, उड्डाणपूलाचं काम अंतिम टप्प्यात https://bit.ly/327Pb2V
- अवनी वाघिणीला ठार करणाऱ्या शिकाऱ्यांचा यवतमाळमध्ये सत्कार, सरकारने सहाय्य न केल्याने ग्रामस्थांकडून 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द https://bit.ly/2qeQ2Sc
- भारत-बांगलादेश पहिला टी-20 सामना नियोजित वेळेनुसार खेळवला जाणार, सामन्यावर दिल्लीतल्या प्रदूषणाचं सावट https://bit.ly/34p0JAh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नवी मुंबई
क्रीडा
बातम्या
Advertisement