एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 जानेवारी 2020 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

🎉 एबीपी माझाच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 जानेवारी 2020 | बुधवार 1. खातेवाटपावर चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच, दोन महत्वांच्या खात्यासाठी काँग्रेस आग्रही, तर मतभेद नसल्याचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा दावा https://bit.ly/39tOxll 2. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेचे डझनभर आमदार नाराज, सर्वजण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, तर उद्धव ठाकरे आणि तानाजी सावंतांमध्ये वाद झाल्याचीही माहिती https://bit.ly/359BfXK 3. काँग्रेस भवनातील तोडफोडीशी माझा संबंध नाही, आमदार संग्राम थोपटेंची प्रतिक्रिया तर राडा घालणाऱ्यांवर काँग्रेसकडून अद्यापही कुणावर कारवाई नाही https://bit.ly/2sBUFY5 4. आता मातोश्रीवरून आदेश येत नाहीत, दिल्लीच्या 'मातोश्री' आदेश देतात, पालघरच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल https://bit.ly/2Qfc1Di 5. भाजपपासून सावध राहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नवीन मंत्र्यांना सूचना, तुम्ही मंत्री आहात तर मंत्र्यांसारखे वागा, अजित पवारांचा सल्ला, भाजपशी निपटण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचा दावा https://bit.ly/36fbOWf 6. कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादनासाठी गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवलेंकडून अभिवादन, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त https://bit.ly/35g6NeG 7. विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 19 रुपयांची वाढ, तर मेल आणि एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात आजपासून वाढ, तर रेल्वेची भाडेवाढ लोकल प्रवासाला लागू नाही https://bit.ly/39x5r2f 8. विजय मल्ल्याची जप्त संपत्ती लिलावाद्वारे विकून कर्जाची रक्कम वसूल करा; मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय https://bit.ly/2ZFetFW 9. दारु पिऊन नववर्षाचं स्वागत करणं अनेकांना महागात, नागपुरात 600 तळीरामांची वाहनं जप्त तर नाशिकमध्येही 200 तर मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी कारवाई https://bit.ly/2sBblyM 10. नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत, देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात करण्याचा नवा ट्रेंड, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, गणपतीपुळे भाविकांनी फुललं https://bit.ly/2QAjTOy विशेष वृत्त - New Year 2020 | नवीन वर्ष, नवीन नियम; वाचा आजपासून काय-काय बदलणार? :- https://bit.ly/2SI7sTq यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget