एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझाच्या तमाम प्रेक्षक आणि वाचकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार 1. विदर्भात होणाऱ्या कोरोनाच्या उद्रेकामागे विदेशी कोरोना व्हायरस नसल्याचं आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण, नवा विषाणू तेलंगणात आढळलेला आणि वेगाने पसरणारा https://bit.ly/3pzlIe3 2. कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरू, मास्क हीच आपली ढाल! कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवजयंती उत्सवात आवाहन https://bit.ly/3pBky1J 3. दोन दिवसात राज्यातील चार मंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना कोरोनाची लागण https://bit.ly/3bdDVIM कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा आदेश https://bit.ly/2M7S2qM 4. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दीर्घकाळ चालवण्यासाठी आरोग्य विभागाचा अभिनव पर्याय, चार दिवस कामकाज, तीन दिवस सुट्टी https://bit.ly/3qGN0kc 5. शिवनेरीवर उत्साहाला उधाण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगला शिवजन्मोत्सव सोहळा https://bit.ly/3kfrv7H शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून खास व्हिडीओ पोस्ट, राहुल गांधींचंही शिवरायांना अभिवादन https://bit.ly/3u7QCOd *6.* “इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध असतील तर गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करावी”, खासदार सुप्रिया सुळे अमित शाहांना पत्र लिहिणार* https://bit.ly/3dtcgXi 7. चंद्रकांत पाटलांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली, हसन मुश्रीफ यांचा आरोप https://bit.ly/3aAldvY राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा https://bit.ly/3qC3vh9 8. राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकरी हवालदिल, सातारा, सांगली भागात गारपीट तर विदर्भ-मराठवाड्यात अवकाळीचा कहर https://bit.ly/2NDVpGf 9. भंडाऱ्यात 10 चिमुकल्यांचा जीव घेणाऱ्या आग प्रकरणात अखेर गुन्हा दाखल, शुभांगी साठवणे आणि स्मिता आंबिलढुके या परिचारिकांवर निष्काळजीपणाचा ठपका https://bit.ly/3dq12mb 10. नासाची ऐतिहासिक कामगिरी, पर्सेव्हरन्स मार्स रोव्हर मंगळावर यशस्वीपणे उतरले https://bit.ly/2ONzEUV ABP माझा ब्लॉग : BLOG : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजलिपी मोडीमध्ये आपले नाव तयार करा! नवीनकुमार माळी यांचा लेख https://bit.ly/2NIZJE1 BLOG : मॉरिसवर सव्वा सोळा कोटींची दौलतजादा, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3s4Z9zB ABP माझा स्पेशल : Petrol and Diesel price: तुम्ही एक लिटर पेट्रोल-डिझेल भरता, तेव्हा सरकारच्या तिजोरीत किती रुपयांची भर पडते? https://bit.ly/3ubdpbP Petrol Prices | 'पेट्रोल दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही', पेट्रोल विक्रेत्याचा वैधानिक इशारा https://bit.ly/2Nev2ae 'अजितदादांची डोळ्यांची भाषा शिकणार, गॉगल घातला तरी...!' मुख्यमंत्री ठाकरेंची कोटी अन् हशा https://bit.ly/3pEdd17 Ratha Saptami 2021 Date: जीवनातील सूर्याचे महत्व सांगते रथसप्तमीची पूजा, मान सन्मान आणि उच्च पदाची मनिषा पूर्ण https://bit.ly/3drxpRy युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग























