एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 नोव्हेंबर 2019 | मंगळवार

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.

    1. सरकार स्थापनेबाबत कुठलीही चर्चा नाही, सोनिया गांधींसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची माहिती तर आघाडीच्या मित्रपक्षांना नाराज करणार नसल्याचं वक्तव्य
    2. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये एकसूत्रीवर चर्चाच नाही, संभाव्य महाशिवआघाडीला धक्का देणारं शरद पवारांचं वक्तव्य, आज दिल्लीत आघाडीच्या नेत्यांची पुन्हा खलबतं
    3. विरोधी बाकावर बसताना शिवसेनेकडून शेतकरी प्रश्नावरुन सरकारवर हल्लाबोल, तर कधीच वेलमध्ये न उतरणाऱ्या राष्ट्रवादीचं नरेंद्र मोदींकडून कौतुक, चर्चांना उधाण
    4. मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांची वर्णी निश्चित, नागपुरात महापौरपद वाटून देण्याचा भाजपचा निर्णय, तर कोल्हापुरात महाशिवआघाडी
    5. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एसईबीसी कायद्याबाबात मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी
  1. मुंबईतल्या मॉलमधील पार्किंग सर्वांसाठी खुली, मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय, रस्त्यावरील पार्किंग टाळण्यासाठी पाऊल
  2. हिरव्या, केशरीनंतर डोंबिवलीत आता जांभळं पाणी, भंगारवाले गोण्या धूत असल्याने नाला प्रदूषित झाल्याचा अधिकाऱ्यांचा जावईशोध, डोंबिवलीकरांचा संताप
  3. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 3 मार्च तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून, सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवर
  4. सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात गस्ती पथकातले चार जवान शहीद, तर दोन जवान अत्यवस्थ, दोन सिव्हिलीयन पोर्टरचाही मृत्यू
  5. तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मुलांवर वाईट परिणाम होत असल्याने बंदी घालण्याची एका आईची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Vaibhav Chavan Death Case Beed Crime News: बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणार्‍या वैभव चव्हाणचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अंगावर मारहाणीच्या जखमा, बीडमधील घटना
बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणार्‍या वैभव चव्हाणचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अंगावर मारहाणीच्या जखमा, बीडमधील घटना
Ibrahim Khan On Kareena Kapoor Koffee With Karan 9: 'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Embed widget