एक्स्प्लोर

Organ donation : नव कार्यकारिणीतील 42 सदस्यांनी घेतली अवयवदानाची शपथ

विविध सामाजित क्षेत्रात रोटरी क्लबतर्फे कार्य करण्यात येत असून कोरोनानंतर शाळा सुटलेल्या विद्यार्थ्यांना परत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहे.

नागपूरः रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजन (RCNV)च्या 2022-23 साठी नव्या कार्यकारणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून त्यांनी पदभार स्विकारला आहे. यावेळी 42 सदस्यांनी अवयवदानाची शपथ घेतली. यावर्षासाठी डॉ. शिवाणी सुळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे संचालक डॉ महेश कोटबागी यांची उपस्थिती होती.

यावेळी रोटरीचे असिसटंट गव्हर्नर चोटवानी यांच्यासह विविध भागीदार संस्थांचे प्रतिनिधी, इतर रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि सचिव आणि जिल्हा पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी डॉ. महेश कोटबागी यांनी RCNV सोबतच्या त्यांच्या आठवणींवर उजाळा टाकला. तसेच क्लबतर्फे करण्यात आलेल्या विविध समाजउपयोगी उपक्रमांची माहिती दिली.  कोविड-19 नंतर विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी रोटरी इंडिया कसे काम करत आहे याबद्दलही त्यांनी सादरीकरण केले.

Bus Bai Bus : सुप्रसिद्ध महिलांशी साधणार खास संवाद, ‘बस बाई बस’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे दिसणार नव्या भूमिकेत!

आयपीपी विक्रम नायडू यांनी 2021-2022 वर्षांतील कार्यअहवाल सादर केला. तसेच पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष डॉ. शिवानी सुळे यांनी 25 नवीन सदस्यांना क्लबमध्ये समाविष्ट केले. सचिव रितिका सिंघवी, कोषाध्यक्ष आर.टी. रितेश अमिडवार, आणि अध्यक्ष आर.टी. अजय उपलांचीवार, उपाध्यक्ष आर.टी. पिनाकी मुखर्जी, सहसचिव डॉ. अक्षय डागा, अनघा जैस्वाल, अभिषेक घाटोडे, डॉ. रुपश्री भोयर, संदीप दुरुगकर, नितीन सचदेवा, धवल जैन, मोहित चौधरी, डॉ रश्मी शाहू, माजी अध्यक्ष आर.टी. विक्रम नायडू यांची उपस्थिती होती. अध्यक्ष डॉ. शिवानी सुळे यांनी रोटरी वर्ष 2022-23 ची थीम इमॅजिन, इन्व्हॉल्व्ह आणि इव्हॉल्व्ह असल्याची माहिती देत त्यांच्या व्हिजनबद्दल उपस्थितांना सांगितले. उपस्थितांचे आभार रितिका सिंगवी यांनी मानले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आले.

Nashik Ganeshotsav : नाशिकच्या गणेशोत्सवात यंदा ढोल पथकांचा 'नादब्रम्ह', दोन वर्षांनंतर पुन्हा 'धीना धीं धा'....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget