एक्स्प्लोर

Oscar Awards 2020 : 92व्या ऑस्कर अवॉर्ड्सचे नॉमिनेशन्स जाहीर, कोणते सिनेमे शर्यतीत?

अॅंड दि ऑस्कर गोज टू...ऑस्कर अवॉर्डचं यंदाचं 92वं वर्ष आहे आणि ऑस्करकडून फायनल नॉमिनेशन्स जाहीर करण्यात आली आहेत. कोणते चित्रपट शर्यतीत आहेत पाहण्यासाठी बातमी वाचा...

मुंबई: जगभरातील सर्वोच्च मानले जाणारे अवॉर्ड्स म्हणजे ऑस्कर अवॉर्ड्स. या ऑस्कर अवॉर्डचे नॉमिनेशन्स नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. संपूर्ण जगातील कानाकोपऱ्यातून या अवॉर्डची वाट वर्षभर सर्वजण पाहत असतात. यंदाचे ऑस्कर हे 92वे ऑस्कर अवॉर्ड्स आहेत.

92व्या ऑस्कर नॉमिनेशन्समध्ये सर्वाधिक नॉमिनेशन मिळवणारा चित्रपट म्हणजे जोकर, जोकरला तब्बल अकरा कॅटेगरिजमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. जोकर हा चित्रपट रिलीज होत असताना अनेकांनी त्याची तुलना पूर्वीच्या जोकरशी केली होती, मात्र यंदाचा जोकरही प्रेक्षकांना भावून गेला. सोबतच 1917 आणि वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड, आयरिशमॅन या तीन चित्रपटांना दहा विविध कॅटेगरित नॉमिनेशन्स मिळाले आहेत. जोजो रॅबिट हा चित्रपट पाच कॅचेगरिजमध्ये निवडला गेला आहे. तर लिटिल मॅन आणि पॅरासाईट या दोन चित्रपटांची निवड सहा कॅटेगरित झाली आहे. नॉमिनेशनमध्ये आश्चर्य ठरलं ते म्हणजे फोर्ड व्हर्सेस फरारी हा सिनेमा, कारण सिनेमाची लोकप्रियता पाहता चित्रपटाला सर्वाधिक नॉमिनेशन मिळतील अशी चाहत्यांची अपेक्षा होती. तरीसुद्धा हा चित्रपट चार कॅटेगरित निवडला गेला आहे आणि या चार मुख्य कॅटेगरी आहेत.

भारतातून फॉरेन फिल्म कॅटेगरिमध्ये रणवीर सिंग-आलिया भट असलेला चित्रपट गली बॉय पाठवण्यात आला होता. मात्र शेवटच्या फेरीतून गली बॉय बाहेर पडला. या नॉमिनेशन्सपैकी महत्त्वाच्या  बारा कॅटेगरिजवर आपण नजर टाकणार आहोत.

सर्वोत्कृष्ट चित्रपट : Best Picture
  1. फोर्ड व्हर्सेस फरारी
  2. द आयरिशमॅन
  3. जोजो रॅबिट
  4. जोकर
  5. लिटिल वुमेन
  6. मॅरेज स्टोरी
  7. 1917
  8. वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड
  9. पॅरासाईट
  सर्वोत्कृष्ट अभिनेता : Leading Actor
  1. अॅंटोनियो बॅंडेरस
  2. लिओनार्डो दिकॅप्रिओ
  3. अॅडम ड्रायव्हर
  4. वोकिन फिनिक्स
  5. जोनाथन प्राईस
  सर्वोत्कृष्ट अभिनेता : Leading Actress
  1. सिंथिया एरिवो
  2. स्कारलेट जोहान्सन
  3. सर्शा रोनान
  4. चार्लिझ थेरॉन
  5. रेनी झेलवेगर
  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : Best Direction
  1. आयरिशमॅन
  2. जोकर
  3. 1917
  4. वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड
  5. पॅरासाईट
  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : Best Supporting Actor 
  1. टॉम हॅंक्स - अ ब्युटिफुल डे इन नेबरहूड
  2. अॅन्थनी हॉपकिन्स - द टू पोप्स
  3. अल पचिनो - द आयरिशमॅन
  4. जोई पेस्की - द आयरिशमॅन
  5. ब्रॅड पिट - वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड
  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : Best Supporting Actress 
  1. कॅथी बेट्स - रिचर्ड ज्युएल
  2. लॉरा डर्न - मॅरेज स्टोरी
  3. स्कारलेट जोहान्सन - जोजो रॅबिट
  4. फ्लोरेन्स प्युह - लिटिल वुमेन
  5. मार्गो रॉबी - बॉम्बशेल
  सर्वोत्कृष्ट गीत : Original Song
  1. आय कान्ट लेट यू थ्रो युअरसेल्फ अवे - I can't let you throw yourself away - टॉय स्टोरी 4
  2. (आय अॅम गॉना) लव्ह मी अगेन - (I'm Gonna) Love me again - रॉकेटमॅन
  3. आय अॅम स्टॅंन्डिंग विथ यू - I'm standing with you - ब्रेकथ्रू
  4. इन्टू द अननोन - Into The Unknwon - फ्रोझन 2
  5. स्टॅंड अप - Stand Up - हॅरिएट
  सर्वोत्कृष्ट पटकथा - अडॅप्टेड स्क्रीनप्ले - Adapted Screenplay
  1. द आयरिशमॅन
  2. जोजो रॅबिट
  3. जोकर
  4. लिटिल वुमेन
  5. द टू पोप्स
  सर्वोत्कृष्ट छायाचित्रण :Best Cinematography
  1. द आयरिशमॅन
  2. जोकर
  3. द लाईटहाऊस
  4. 1917
  5. वन्स अपॉन अ टाईम...इन हॉलिवुड
  सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट : International Feature Film
  1. कॉर्पस क्रिस्टी
  2. हनीलॅंड
  3. लेस मिजरेबल्स
  4. पेन अॅंड ग्लोरी
  5. पॅरासाईट
सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्ट्स : Visual Effects
  1. अॅव्हेंजर्स : एन्डगेम
  2. द आयरिशमॅन
  3. द लायन किंग
  4. 1917
  5. स्टार वॉर्स : द राईज ऑफ स्कायवॉकर
अॅनिमेटेड फीचर फिल्म : Animated Feature Film 
  1. हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन : द हिडन वर्ल्ड - How to train your dragon : The hidden world
  2. आय लॉस्च माय बॉडी - I Lost My Body
  3. क्लॉस - Kleaus
  4. मिसिंग पिंक - Missing Pink
  5. टॉय स्टोरी 4 - Toy Story 4
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
INDW vs SLW : वनडे वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं पहिलं अर्धशतक, शफाली वर्माची वादळी खेळी, भारताचा श्रीलंकेवर आणखी एक विजय
INDW vs SLW : स्मृती मानधना- शफाली वर्माचा टी 20 नवा विक्रम, भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर

व्हिडीओ

Baba Vanga : 2026 साली जगावर कोणतं मोठं संकट? Special Report
2025 Rewind : 2025 या सरत्या वर्षातल्या खास घडामोडींचा आढावा Special Report
Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
INDW vs SLW : वनडे वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं पहिलं अर्धशतक, शफाली वर्माची वादळी खेळी, भारताचा श्रीलंकेवर आणखी एक विजय
INDW vs SLW : स्मृती मानधना- शफाली वर्माचा टी 20 नवा विक्रम, भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, 'एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब' पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान, 'माझाच्या' बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
BMC Election 2026: उद्धव ठाकरेंनी प्रत्येक उमेदवाराला भेटून एबी फॉर्म हातात ठेवला, मातोश्रीवर रात्री काय-काय घडलं?
BMC Election 2026: उद्धव ठाकरेंनी प्रत्येक उमेदवाराला भेटून एबी फॉर्म हातात ठेवला, मातोश्रीवर रात्री काय-काय घडलं?
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
Embed widget