(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG : अखेर माजी गृहमंत्री पी चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात, मोठ्या गोंधळानंतर दिल्लीत सीबीआयची कारवाई
LIVE
Background
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
1. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात जाणार, सूत्रांची माहिती, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उदयनराजेंमध्ये गोपनीय बैठक
2. शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेनंतर शरद पवारांनी छगन भुजबळांना बोलवून घेतलं, मनधरणीच्या प्रयत्नांची शक्यता
3. राज ठाकरेंच्या चौकशीच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याच्या मनसेचा निर्णय मागे, 22 ऑगस्टला शांतता राखण्याचं राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
4.फेसबुक, ट्विटरसह इतर सोशल मीडिया अकाऊंट्स आधारशी संलग्नित करणं गरजेचं, अॅटर्नी जनरल यांचं सुप्रीम कोर्टात विधान, गुगल-यूट्यूबला कोर्टाची नोटीस
5.ग्राहाकांच्या सोयीसाठी कामकाजाच्या वेळा बदलण्याचा बँकांचा प्रस्ताव, तर स्टेट बँकेकडून कर्जदारांसाठी मोठ्या सवलतींची घोषणा
6. आखाती देशात वापरला जाणाऱ्या थुराया मोबाईलला बेळगावमध्ये रेंज, तपासयंत्रणा बुचकळ्यात, दहशतवादी शिरल्याच्या बातमीनं गांभीर्य वाढलं