एक्स्प्लोर
LIVE BLOG | पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेशाचा विचार : गिरीश महाजन

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा कोरलं विजेतेपदावर नाव; रोमांचक सामन्यात चेन्नईचा अखेरच्या चेंडूवर अवघ्या एका धावेनं पराभव
- मोदी सत्तेत आल्यापासून देशानं खूप सोसलंय, मतदानानंतर प्रियंका गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा, सहाव्या ट्प्यात दिल्लीसह सात राज्यात 63 टक्के मतदान
- आखाती देशात रक्ताचे पाट वाहणारी दहशतवादी संघटना आयसिसची भारतावर वक्रदृष्टी, काश्मीरमध्ये पाय रोवण्यास सुरूवात, 'विलायाह ऑफ हिंद'ची घोषणा
- फोनवरुन महिती घेण्यापेक्षा जमिनीवरुन उतरुन दुष्काळ पाहा, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला, पवारांकडून माण तालुक्यातील परिस्थितीची पाहणी
- दादरच्या पोलीस वसाहतीत राहत्या घरी आगीत होरपळून 15 वर्षीय तरूणीचा मृत्यू, दुर्घटनेवेळी बाहेरून दरवाजा बंद असल्याचं उघड, शेजाऱ्यांनी वर्तवली आत्महत्येची शक्यता
- पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये वायू गळती, तीन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू, उपचार करणारे डॉक्टरही आयसीयूत
21:54 PM (IST) • 13 May 2019
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला एक आठवड्याची मुदतवाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
19:29 PM (IST) • 13 May 2019
अहमदनगर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची सरकारवर टीका, सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही, आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारने प्रशासनाला सूचना देणं गरजेचं होतं, चारा छावण्यांमध्ये जनावरांच टॅगिंग करणं उचित नाही, छावण्यांना GST कशाला? बाळासाहेब थोरातांचा सवाल
Load More
Tags :
ABP Majha Latest Updates Marathi Live News Today's News In Marathi News In Marathi Marathi News Today Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























