एक्स्प्लोर
पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्रातील 10 ठिकाणं
1/17

पावसाळा म्हटलं की आपसूकच फिरावसं वाटतं आणि पाऊलं घराबाहेर पडतात. मात्र फिरण्यासाठी मोठा प्रश्न असतो तो, ठिकाण शोधण्याचा. पण महाराष्ट्रात असे काही ठिकाणं आहेत, ज्यांना नैसर्गिक सौंदर्याचं वरदान लाभलं आहे. पाहूयात महाराष्ट्रातील मनाला प्रसन्न करणारी निसर्गरम्य ठिकाणं.
2/17

पावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याचा आणि वन सौंदर्य पाहण्याचा आनंद घेता येतो. ( सर्व फोटो सौजन्यः महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग maharashtratourism.gov.in)
Published at : 12 Jun 2016 09:58 AM (IST)
View More























