एक्स्प्लोर
संशोधन : ... तर वजन कधीच कमी होणार नाही
1/7

ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांच्या संशोधनानुसार जे लोक जेवणाचा आनंद घेतात, ते नेहमी खूश राहतात. तसेच त्यांचे वजनही कमी राहते. जे लोक कमी पण प्रसन्न मनाने जेवण करतात ते नेहमी स्लीम आणि फीट राहतात, असं संशोधनात म्हटलं आहे.
2/7

तुम्ही कमी अन्न मोठ्या आनंदाने खात असाल तर वजन कमी होण्यास मदत होते, असं सर्वेक्षणात आढळून आलं.
Published at : 02 Nov 2016 12:33 PM (IST)
Tags :
वजनView More























