एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Fruits For Weight Loss : वजन कमी करायचंय? मग, ‘ही’ फळे नक्की खा!

Weight Loss : काही फळांमध्ये जीवनसत्त्वे, फायबरसह इतर अनेक पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

Weight Loss : वाढते वजन ही प्रत्येक व्यक्तीसाठी मोठी समस्या आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी व्यक्ती कधी जिम, तर कधी डायटिंगचा अवलंब करते. असे असतानाही अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तंदुरुस्त रहायचे असेल, तर डायटिंग न करता ‘या’ फळांचा आहारात समावेश करा. ठराविक फळांमध्ये जीवनसत्त्वे, फायबरसह इतर अनेक पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

सफरचंद : सफरचंदांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि खनिजे, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात. सफरचंद हे हेल्दी फळांपैकी एक मानले जाते, जे वजन कमी करण्यासाठी तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे. याशिवाय सफरचंदामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

टरबूज : जर तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर उन्हाळ्यात टरबूज, खरबूज यांसारख्या फळांचे सेवन करा. या फळांमध्ये पाण्यासोबतच कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. याशिवाय या फळांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, लाइकोपीन यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या फळांचे स्मूदी, सॅलड किंवा ज्यूस बनवून ते पिऊ शकता.

पपई :  पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. पपई पचनासाठी चांगली असते आणि ती यकृत देखील डिटॉक्स करते. यामध्ये असलेले फायबर पोटाचे आरोग्य राखण्यासोबत, वजन कमी करण्यास मदत करतात. रोजच्या आहारात पपईचा समावेश केल्याने मेटाबॉलिज्मला चालना मिळते.

बेरीज : अनेक बेरी फळे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. बेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी आहे. तर, यात आरोग्यासाठी आवश्यक असणारी इतर अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. बेरीचे सेवन केल्याने उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, जळजळ या समस्या कमी होतात. ज्यांचे वजन जास्त आहे अशा लोकांमध्ये या समस्या जास्त असतात. अशावेळी बेरीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

संत्रे : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबरचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्यास खूप मदत करते. व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. संत्रे वजन कमी करण्यास देखील मदत करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare meet Modi- Shah : शाहांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतलीSanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
Embed widget