एक्स्प्लोर

Eye Care : ... तर लगेच डोळे तपासून घ्या, अन्यथा! 

Eye Care : डोळ्यांचं महत्व आपल्यासाठी किती आहे हे सांगायची अर्थातच गरज नाही. डोळे म्हणजे महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांपैकी एक. डोळ्यांमुळेच आपण सभोवतालचं जग पाहू शकतो. पण अनेकदा डोळ्यांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्षं करतो.

Eye Care : डोळ्यांचं महत्व आपल्यासाठी किती आहे हे सांगायची अर्थातच गरज नाही. डोळे म्हणजे महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांपैकी एक. डोळ्यांमुळेच आपण सभोवतालचं जग पाहू शकतो. पण अनेकदा डोळ्यांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्षं करतो. अनेकदा डोळ्यांना जाणवणाऱ्या छोट्या-छोट्या समस्या आपण सामान्य समजतो. पण या छोट्या समस्या पुढे जाऊन गंभीर ठरू शकतात. तसेच दैनंदिन जीवनात सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळे थकतात. काही लक्षणं दिसून आली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. 

डोकेदुखीचा त्रास होणं 

अनेकदा डोकेदुखीचा त्रास सतावतो. अशातच त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काही औषधं घेतली जातात. पण औषधांचाही काहीच उपयोग होत नाही आणि डोकेदुखीचा त्रास पुन्हा सतावू लागतो. पण अशातच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. अनेकदा डोकं दुखण्याचं कारण डोळेही असू शकतात. डोळ्यांच्या समस्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल किंवा टिव्ही स्क्रिन समोर सतत बसल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. पाहा  

 धुरकट दिसणं 

वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. परंतु, अनेकदा कमी वयातच डोळ्यांना सूज येणं, धुरकट दिसणं यांसारख्या समस्या जाणवू लागतात. अनेकदा या समस्येकडे अशक्तपणाचं लक्षण समजून दुर्लक्ष केलं जातं. परंतु, या समस्येकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. धुरकट दिसणं एखाद्या आजाराचं लक्षणं असू शकतं. हे डोळ्यांच्या रेटिन्यालाही नुकसान पोहचवू शकतं. अशा परिस्थितीत लगेच डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. 

डोळ्यांना थकवा जाणवणं 
तुमच्या डोळ्यांना सतत थकवा जाणवत असेल तर तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. अनेकदा डोळ्यांशी निगडीत आजारांचं लक्षण असण्याचीही शक्यता असते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024Nagpur Fire crackers : गणेश विसर्जनादरम्यान उमरेडमध्ये फटाक्यांचा आतशबाजीत ११ महिला भाजल्याNarendra Bhondekar On Mahayuti : अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर महायुतीतून बाहेर पडण्याचा तयारीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात, PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, विविध विकासकामांचांही होणार शुभारंभ
Nagpur Ganesh Visarjan: गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
गणपती मिरवणुकीत आकाशातून बॉम्बहल्ल्याप्रमाणे फटाके बरसले, ठिणग्या उडाल्या, 11 महिला भाजून निघाल्या
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Embed widget