एक्स्प्लोर

Peel Off Mask : आता घरच्या घरीच बनवा  पीलऑफ मास्क, जाणून घ्या कसा बनवावा पीलऑफ मास्क

स्किन केयर आज प्रत्येक जण करतो, याच स्किन केयरचा एक प्रकार म्हणजे पीलऑफ मास्क. 

Home Made Peel Off Mask : बाजारातून पील ऑफ मास्क खूप महाग मिळतात, मात्र हेच पीलऑफ मास्क तुम्ही आता घरीच बनवू शकता. हे मास्क बनवायचे कसे जाणून घेऊया. स्किन केयर रूटीनमध्ये  पीलऑफ मास्क खूप जास्त महत्व आहे. प्रामुख्याने याचा वापर चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी केला जातो. चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि  ब्लॅकहेड्स काढण्यासाठी याचा वापर केला जातो. बाजारात मिळणाऱ्या  पीलऑफ मास्क मध्ये अनेक केमिकलचा वापर केलेला असतो. ज्याचे स्किनला खूप नुकसान होऊ शकते. घरी बनवलेले पीलऑफ मास्क हे कोणत्याच प्रकारचे स्किनचे नुकसान करत नाही. 

पीलऑफ मास्क वापरण्याचे फायदे (Benefit Of Peel Off Mask)

1. त्वचा हायड्रेट आणि मऊ ठेवण्यासाठी पीलऑफ मास्कचा वापर केला जातो. डेड स्किन सेल्स या मास्कच्या मदतीने काढले जाऊ शकतात. तसेच चेहऱ्यावरील बंद छिद्र ओपन करण्यास मदत करतात.
  
2. पीलऑफ मास्कचा वापर चेहऱ्यावरील घाण काढण्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावर तयार होणारे तेल देखील काढले जाते आणि नॅचरल ग्लो मिळण्यास मदत होते. 

3. पीलऑफ मास्कमुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा नरम होते. 

चारकोल पीलऑफ मास्क

सामग्री
एक मोठा चमचा चारकोल पावडर 
एक मोठा चमचा मुलतानी माती
एक मोठा चमचा जिलेटिन
एक मोठा चमचा पाणी

चारकोल पीलऑफ मास्क कसा बनवावा? (How To Make Charcoal Peel Off Mask)

एका मोठ्या वाटीत एक मोठा चमचा चारकोल पावडर, एक मोठा चमचा मुलतानी माती  एक मोठा चमचा जिलेटिन आणि एक मोठा चमचा पाणी एकत्र घेऊन ते मिक्स करा. त्याची पेस्ट तयार होणार नाही तोपर्यंत ते  मिक्स करत राहवा. तयार झालेला मास्क 15 ते 20 मिनीट चेहऱ्यावर ठेवून हळूहळू तो मास्क काढून टाका. 

कॉफी पीलऑफ मास्क

सामग्री
एक चमचा कॉफी पावडर 
एक चमचा जिलेटिन
एक चमचा मध
पाणी

कॉफी पीलऑफ मास्क  कसा बनवावा? (How To Make Coffee Peel Off Mask)

एका मोठ्या वाटीत एक चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात एक चमचा जिलेटिन , एक चमचा मध आणि पाणी मिक्स करा. त्याची पेस्ट तयार करा. 15 ते 20 मिनीट चेहऱ्यावर ठेवून हळू हळू तो मास्क काढून टाका. 

कॉफी मास्क चेहऱ्याला लावण्याचे फायदे (Benefits Of Coffee Peel Off Mask)

कॉफी  मास्कमुळे चेहऱ्याचा रंग उजळतो.  डेड स्किन सेल्स निघून जात असल्याने चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते. कॉफीमध्ये अँटFआॅक्सीडंट असल्याने त्वचा तजेलदार बनते. 

इतर महत्वाच्या बातम्या

Odisha Train Accident: ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात; कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक, 50 प्रवाशांचा मृत्यू, 132 जखमी

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
Kitchen Cockroach Control : स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
Water Bottle Smell Reasons : दररोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून घाण वास येतोय? मग 'ही' एक चूक करणे आजच थांबवा!
दररोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून घाण वास येतोय? मग 'ही' एक चूक करणे आजच थांबवा!
Women Health: 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका
20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget