एक्स्प्लोर

Parenting Tips : मुलं चिडचिडी, हट्टी आणि रागीट होण्यामागची 'ही' आहेत मूळ कारणं; वेळीच 'या' टिप्स फॉलो करा

Parenting Tips : मुलांचं विनाकारण लाड केल्यामुळे आताची मुलं ही फार हट्टी होतात.

Parenting Tips : पूर्वीच्या तुलनेत आजची मुले ही फार वेगळ्या पद्धतीने वाढवली जातात. मुलांचं संगोपन, त्यांचे हट्ट, त्यांच्या गरजा या पूर्वीच्या तुलनेत फार वेगळ्या झाल्या आहेत. आणि अशातच मुलांचं विनाकारण लाड केल्यामुळे आताची मुलं ही फार हट्टी होतात. आणि एखादी गोष्टी दिली नाही किंवा मिळाली नाही तर अचानक अॅग्रेसिव्ह वागू लागतात. सतत चिडचिड करतात. हीच सध्या पालकांसाठी मोठी चिंतेची बाब ठरतेय.   

जेव्हा गोष्टी मुलांच्या इच्छेनुसार होत नाहीत, तेव्हा मुलांचे वागणे आक्रमक होऊ लागते. अशा वेळी पालकांना राग दाखवण्याशिवाय पर्याय राहत नाही. मुलांचे आक्रमक वर्तन सुधारण्यासाठी पालकांना काही पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे, कारण काहीवेळा नकळत पालक स्वतः मुलांच्या वर्तनास जबाबदार असतात. तुमच्या मुलाचा राग खूप जास्त आक्रमक असेल तर तुम्ही या टिप्सची मदत घेऊ शकता.

आक्रमक वर्तन सुधारण्यासाठी काही टिप्स फॉलो करा  

  • अनेक वेळा मुलं विनाकारण रागाने तुम्हाला मारायला लागतात. मुलाला पाठीमागे मारण्याऐवजी, त्यांच्या डोळ्यांत बघून त्यांना तुमच्या भावना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्याचं वागणं खूप चुकीचं आहे याची मुलाला जाणीव करून देणंही खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्यांच्या कृतींना प्रोत्साहन देऊ नका.
  • काहीवेळा असे होऊ शकते की, मुले तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्ट तुमच्याकडून मान्य करू इच्छितात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचे ऐकणे आणि त्यांच्या रागाचं कारण समजून घेणं फार महत्वाचं आहे. मुलांकडे लक्ष दिले नाही तरी त्यांचे वागणे आक्रमक होऊ लागते. तसे असल्यास, मुलांच्या भावना समजून घ्या.
  • आक्रमक मुले रागाच्या भरात कोणत्याही गोष्टीला चुकीची उत्तरे देऊ लागतात. त्यांना प्रतिसाद देण्यासाठी सौम्य पद्धतीने शिकवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुमचे मूल बाहेरच्या लोकांसमोरही गैरवर्तन करू शकते. अशा वेळी सर्वांसमोर मुलांना मारण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजावून सांगा.
  • मुलांच्या प्रत्येक गोष्टीत होकार देऊ नका. मुलांना ऐकण्याची सवय लावा. त्यांना कितीही राग आला तरी चालेल. मुलांचं आक्रमक वर्तनन सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Teasing in Kids : घरातल्या लहानग्यांना चिडवणं आत्ताच थांबवा; मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक

महत्त्वाच्या बातम्या

Breast Cancer: काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
Happy Men's Day: जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
Embed widget