एक्स्प्लोर

Food : आरोग्यासाठीच नाही तर चवीतही अव्वल! 'फणसाचे मिल्क शेक' बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या...

Food : फणस हे फायबर, व्हिटॅमिन ए, सी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, नियासिन आणि जस्त यासारख्या अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे.

Food lifestyle marathi news not healthy and tasty jackfruit Milk Shake know recipe

1/8
तुम्ही फणसाची भाजी, बिर्याणी किंवा भजी ऐकलं असेल, पण तुम्ही त्याचा मिल्क शेक कधी ट्राय केला आहे का? नाश्त्यासाठी हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे आणि खास गोष्ट म्हणजे तुम्ही काही मिनिटांत घरी तयार करू शकता. चवीला अप्रतिम असण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

2/8
फणस हे फायबर, व्हिटॅमिन ए, सी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, लोह, नियासिन आणि जस्त यासारख्या अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते खूप आवडीने खातात, पण आज आम्ही तुम्हाला त्याची भाजी नव्हे तर मिल्क शेक कसा बनवायचा ते सांगणार आहोत. चहा किंवा कॉफीऐवजी तुम्ही तुमचा नाश्त्याची सुरूवात या रेसिपीने सुरू करू शकता.

3/8
जॅक फ्रूट मिल्क शेक बनवण्यासाठी साहित्य - जॅकफ्रूट पल्प - 1 कप,दूध - 1 कप, साखर - अर्धा टीस्पून, वेलची पावडर- अर्धा टीस्पून, सुका मेवा, पाणी - 1 कप

4/8
जॅक फ्रूट मिल्क शेक बनवण्यासाठी प्रथम फणसापासून बिया वेगळ्या करा. यानंतर मिक्सरच्या भांड्यात फणसाचा लगदा टाका.

5/8
नंतर त्यात उकळलेले दूध घालून बारीक करून त्याची स्मूद पेस्ट बनवा. आता या मिश्रणात साखर आणि वेलची पूड घाला.

6/8
यानंतर, हे मिश्रण पुन्हा एकदा बारीक करा आणि एका ग्लासमध्ये काढा. तुमचा जॅक फ्रूट मिल्क शेक तयार आहे. ड्रायफ्रुट्स आणि बर्फाचे तुकडे घालून थंड सर्व्ह करा.

7/8
फणस हे फायबर, व्हिटॅमिन ए, सी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, लोह, नियासिन आणि जस्त यासारख्या अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे.

8/8
हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे आणि खास गोष्ट म्हणजे तुम्ही काही मिनिटांत घरी तयार करू शकता.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण

Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Embed widget