एक्स्प्लोर
क्रेडिट कार्डवर कसे कराल पॉइंट रिडीम
1/6

सध्यातर यासाठी एक नवा ट्रेंड आला आहे. बँकांना याबदल्यात को ब्रॅडेड क्रेडीट कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. ज्याचे अनेक कंपनींशी टायअप असते. अन या क्रेडिट कार्डवरून खरेदी करण्याने दुप्पट फायदा होतो. उदा. इंधन खरेदी, रेस्टॉरंट, हॉटेल बिल आदीमध्ये सुट मिळू शकते.
2/6

रिवॉर्ड पॉइंट दोन प्रकारचे असतात. हे पॉइंट परत करून तुम्हाला एकतर त्याबदल्यात रोख रक्कम मिळू शकते. किंवा या पॉइंटच्या आधारे सिलेक्टेड दुकान, शोरूममधून खरेदी करू शकता. जर तुम्ही पॉइंट रिडीम करण्याच्या बदल्यात शॉपिंगचा विचार करीत असाल तर ते अशा जागी करा, ज्या शोरूमचे आणि तुमच्या कंपनीचे टायअप असेल. त्यामुळे तुम्हालाच याचा जास्तीत जास्त फायदा होईल.
Published at : 06 Jul 2016 05:36 PM (IST)
View More























