एक्स्प्लोर

Health Tips : पोटाच्या 'या' किरकोळ समस्यांना हलक्यात घेऊ नका; किडनी खराब होण्याची ही आहेत सुरुवातीची लक्षणं

Health Tips : आजकाल अनेक लोक पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकते.

Health Tips : सध्याच्या काळात किडनीचा (Kidney) त्रास झपाट्याने वाढत चालला आहे. बहुतेक लोक किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं ओळखू शकत नाहीत. पण, कदाचित तुम्हाला माहीत नसेल किडनी खराब होण्याआधी शरीराला अनेक सिग्नल मिळतात. किडनीच्या आजाराच्या बाबतीत दीर्घकाळ कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण, शरीरावर अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. पोटाच्या आजाराशी संबंधित ही लक्षणं नेमकी कोणती आहेत? याविषयी अधिक सविस्तरपणे समजून घेऊयात. 

थकवा

जेव्हा किडनी निकामी होते तेव्हा रक्तामध्ये हळूहळू विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. किडनीच्या आजाराने (Kidney Disease) त्रस्त असलेल्या लोकांना लवकर थकवा जाणवू लागतो. त्याचबरोबर थोडेसे चालल्यानंतरही अशक्तपणा जाणवू लागतो. मूत्रपिंडाच्या आजारामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो. 

अपुरी झोप 

जेव्हा आपली किडनी योग्यरित्या रक्त फिल्टर करत नाही, तेव्हा ती शरीरातील घाण बाहेर पडू शकत नाही. यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. जसे की, झोपेचा त्रास, लठ्ठपणा आणि किडनीच्या तीव्र आजाराचा धोका वाढतो. 

कोरडी आणि खाज सुटलेली त्वचा

जेव्हा किडनीत मिनरल्स आणि पोषक तत्वांची कमतरता असते. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते आणि खाजही येऊ लागते. 

वारंवार लघवी होणे

कोणत्याही प्रकारच्या किडनीच्या आजारात तुमच्या लघवीत बदल दिसून येतात. तुम्हाला जर वारंवार लघवी होण्याचा त्रास होत असेल तर हे किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं 

लघवीमध्ये रक्त 

किडनी लघवीला फिल्टर करण्याचं काम करते. यामध्ये किडनी (Kidney) रक्तापासून पाणी वेगळे करण्याचं काम करते. अशा वेळी जर तुमच्या लघवीत रक्त येत असेल तर वेळीच काळजी घ्या. कारण ही किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.  

डोळ्याभोवती सूज येणे

पफी आय सिंड्रोम म्हणजे किडनीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने साठून टॉयलेटला पुरवली जातायत. त्यामुळे तुमच्या शरीरात जर हे बदल किंवा ही लक्षणं दिसत असतील तर क्षणाचाही विलंब न करता वेळीच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : पीरियड्स दरम्यान सकाळी उठल्याबरोबर 'हे' काम करा; तुम्हाला कधीही वेदना जाणवणार नाहीत

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget