एक्स्प्लोर

Health: आश्चर्यच! शरीराचे 'असे' अवयव, जे खूप घाबरतात? कोणते अवयव कधी घाबरतात? कसं ओळखाल? जाणून घ्या.

Health: तुम्हाला माहितीय का? तुमच्या शरीराचे अवयवसुद्धा कधी कधी घाबरतात, कोणते अवयव आहेत ते? कसं ओळखाल? जाणून घ्या.

Health: मानवी शरीर हे विविध अवयवांनी बनले आहे. यापैकी एकही अवयव निकामी झाला तर माणसाचे जगणे मुश्कील होते. जो त्यावर मात करतो तोच खरा.. जसं की आपल्याला सर्वांना माहितीय, जर आपण शरीराची काळजी घेतली नाही, तर त्याचे अवयव नीट काम करत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराच्या अवयवांची विशेष काळजी घेतली पाहिजे. शरीराच्या सर्व अवयवांची स्वतःची वेगवेगळी भूमिका असते. ज्याप्रमाणे शरीराच्या बाह्य अवयवांचे कार्य एकमेकांवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे अंतर्गत अवयवांचे कार्य देखील एकमेकांवर अवलंबून असते. ते एका कुटुंबासारखे काम करतात. एखादी व्यक्ती आजारी पडला तर त्याचा परिणाम इतर अवयवांवरही होतो. तुम्हाला माहितीय का? तुमच्या शरीराचे अवयवसुद्धा कधी कधी घाबरतात, कोणते अवयव आहेत ते? कसं ओळखाल? जाणून घ्या.

एक कुटुंबाप्रमाणे कार्य करतात अवयव!

आपल्या शरीराच्या अवयवांच्या बाबतीतही असेच घडते. हृदय, यकृत, फुफ्फुस आणि किडनी देखील एक कुटुंबाप्रमाणे आहेत. कोणत्याही अवयवावर परिणाम झाला तर त्याचा परिणाम इतर अवयवांवरही होतो आणि त्यामुळे अनेक आजार आपल्या शरीराला घेरतात. ही चिन्हे कशी ओळखायची आणि निरोगी कसे राहायचे. तुमच्या शरीराचे अवयव कधी घाबरतात? ते जाणून घ्या..

पोट

सकाळी नाश्ता केला नाही तर आपलं पोट घाबरतं. त्यामुळे वेळेवर नाश्ता केला पाहिजे.

किडनी

जेव्हा लोक तहान लागल्यावरही पाणी पीत नाहीत तेव्हा किडनी घाबरतात. दिवसभर स्वतःला चांगले हायड्रेटेड ठेवा.

पित्ताशय

रात्री वेळेवर झोप न घेतल्याने आणि सूर्य उगवल्यावर न उठल्याने पित्ताशयाचा त्रास होतो. त्यामुळे वेळेवर झोपणे आणि उठणे आवश्यक आहे.

लहान आतडे

जेव्हा आपण थंड पदार्थ खातो, पितो किंवा शिळे अन्न खातो तेव्हा आपल्या लहान आतड्यात अस्वस्थता जाणवते. माणसाने नेहमी ताजे अन्न आणि पेय खावे.

मोठे आतडे

तळलेले अन्न खाताना मोठ्या आतड्यात जास्त अस्वस्थता येते. त्यामुळे तळलेले अन्न टाळावे आणि जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

फुफ्फुस

धूळ, सिगारेट किंवा विडीने भरलेली हवा श्वास घेताना फुफ्फुसांना खूप त्रास होतो. धुम्रपान करू नका आणि बाहेर पडल्यास मास्क वापरा.

यकृत

जास्त फास्ट फूड खाल्ल्याने यकृत आजारी पडते. बाहेरील वस्तू खाणे टाळावे.

हृदय

जास्त प्रमाणात खारट आणि कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ खाल्ल्यास हृदयाला खूप त्रास होतो. जास्त मीठ आणि कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.

स्वादुपिंड

खूप गोड खाल्ल्यावर खूप भीती वाटते. मिठाई कमी प्रमाणात खावी.

डोळे

अंधारात मोबाईल आणि कॉम्प्युटरवर चमकदार प्रकाशात काम करताना समस्या निर्माण होतात. मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्ही पाहण्याची वेळ निश्चित करा.

मेंदू

जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता आणि नकारात्मक करता तेव्हा खूप वाईट वाटते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. 

हेही वाचा>>>

Weight loss: काय सांगता..1 महिन्यात चक्क 7 किलो वजन होईल कमी? काय आहे Magic Diet? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 16 डिसेंबर 2024: ABP MAJHADCM Eknath Shinde : श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात मंत्रिपदंNagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
Mumbai Crime News: फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
Embed widget