एक्स्प्लोर

Health : वेळीच सावध व्हा, जास्त उशीर करू नका! हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसतात 'ही' लक्षणं, हृदयाचा इशारा समजून घ्या

Health : हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधीच शरीरात दिसणारी हृदयविकाराची पूर्व लक्षणे ओळखा, जेणेकरून तुमचे किंवा इतरांचे प्राण वाचवणे सोपे होऊ शकते.

Health : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय, कामाचा ताण, धावपळीचे जीवन, खाण्याच्या अयोग्य वेळा, व्यायामाचा अभाव, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. हृदयविकाराचा झटका ही अशी स्थिती आहे की त्याचे नाव ऐकताच लोक घाबरतात. त्याच वेळी, लोक निरोगी राहण्यासाठी आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या स्थिती टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. निरोगी आहाराशी संबंधित सवयी आणि निरोगी जीवनशैलीच्या मदतीने हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात, हृदयविकाराचा झटका येण्याच्या आसपासची वेळ ओळखून किंवा शरीरात दिसणारी हृदयविकाराची पूर्व लक्षणे ओळखली गेली, तर तुमचे किंवा इतरांचे प्राण वाचवणे सोपे होऊ शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच शरीरात काही लक्षणं दिसतात, जाणून घेऊया कोणती आहेत ती लक्षणं?

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात दिसतात 'ही' लक्षणं

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, शरीर काही महिने आधीच हृदयाच्या कमकुवतपणाची चिन्हे देऊ लागते. हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणे महिने, काही आठवडे किंवा दोन आठवडे अगोदर दिसू शकतात. ही लक्षणे फक्त समजून घेऊन आणि योग्य वेळी वैद्यकीय मदतीसारखे आवश्यक उपाय केल्यास हृदयविकाराची तीव्रता कमी करता येते. बहुतेक प्रकरणांमध्ये असे दिसून येते की, लोक हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं ओळखू शकत नाहीत. यामुळे जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा ते काहीही करू शकत नाहीत आणि परिस्थिती कधीकधी जीवघेणी बनते.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी घाम का येतो?

आपल्या हृदयाचे मुख्य कार्य रक्त पंप करणे आहे. शिरांमध्ये वाहणारे रक्त हृदय हे शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन वाहून नेते. परंतु, जेव्हा हृदयाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा हृदयाला रक्त पंप करणे कठीण होऊ शकते. हृदयावरील दाब वाढल्यामुळे शरीराचे तापमान देखील असामान्यपणे वाढू लागते आणि परिणामी जास्त घाम येण्याची समस्या सुरू होते. कोणत्याही कारणाशिवाय (उष्णता, धावणे किंवा इतर परिस्थिती) तुम्हाला भरपूर घाम येत असल्यास, ताबडतोब तुमच्या आसपासच्या लोकांशी आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.

हेही वाचा>>>

Child Health : पालकांनो सावधान! पावसाळ्यात लहान मुलं डेंग्यूचे सहज बळी होऊ शकतात, 'या' टिप्सच्या मदतीने घ्या विशेष काळजी 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Satish Wagh Case : सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dahananjay Munde PC FULL : माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडेPune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणीSanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Satish Wagh Case : सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
 Ladki Bahin Yojana : अदिती तटकरेंनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला, लाडकी बहीण योजनेची नवी नोंदणी अन् 2100 रुपयांबाबत स्पष्टच सांगितलं 
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अदिती तटकरे देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत म्हणाल्या... 
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
Virat Kohli Fined for Sam Konstas : अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
Crime News : मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, पत्नीनेच सतीश वाघ यांचा काटा काढला; पतीच्या हत्येचं 'फूल प्लॅनिंग'
मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, पत्नीनेच सतीश वाघ यांचा काटा काढला; पतीच्या हत्येचं 'फूल प्लॅनिंग'
Embed widget