एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health Care Tips: वजन वाढवण्यासाठी 'या' सुक्या मेव्याचा करा आहारात समावेश

वजन वाढवण्यासाठी सुका मेवा मदत करतो. कोणते ड्राय फ्रूट्स वजन वाढवायला मदत करतात जाणून घ्या.

Weight Gain Tips : लोक वजन कमी करण्यासाठी तासनतास मेहनत घेत असताना, काही लोक इच्छा असूनही वजन वाढवू शकत नाहीत. शरीराला पोष्टिक आहार न मिळाल्यामुळे अनेकदा वजन न वाढण्याची समस्या भेडसावत असते. सुक्या मेव्यामध्ये असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम, चरबी आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक वजन वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. 

शेंगदाणे - शेंगदाण्यात फॅट आणि कॅलरी असते. त्यामुळे ते वजन वाढण्यास मदत करतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये शेंगदाणे टाकून खाता येऊ शकतात. शेंगदाणे गरजेपेक्षा जास्त वजन वाढू देत नाहीत. 

मनुका - शरीरातील आवश्यक कॅलरीज पूर्ण करण्यासाठी मनुका फायदेशीर मानला जातो. तांबे, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे मनुकामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी मनुके फायदेशीर असतात. 

बदाम - वजन वाढवण्यासाठी बदाम खायला हवे. बदामामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज, प्रोटीन, फायबर आणि फॅट असल्यामुळे वजन अगदी सहज वाढू शकते.

पिस्ता - पिस्त्यामध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त प्रमाणात आढळतात. वजन वाढवण्यासाठी दररोज पिस्त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

वजन वाढवण्यासाठीचे डाएट  ( Weight Gain Diet) 

केळी  (Banana)- वजन वाढवण्यासाठी डाएटमध्ये केळीचा समावेश करा. वजन वाढवण्यासाठी तुम्हाला 3-4 केळी रोज खाव्या लागतील. केळीमध्ये पोषक तत्त्वे असतात.  1 वाटी दही किंवा दूधासोबत  केळी खा. यामुळे तुमचे वजन झटपट वाढेल. 

दूध आणि मध (Milk and Honey)- रोज मध खाल्याने वजन वाढते. दूधामध्ये एक चमचा मध टाकून प्यावे. सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी मध टाकलेले दूध प्यावे. यामुळे तुमची पचन शक्ती वाढेल आणि वजन देखील वाढण्यास मदत होईल.

सोयाबीन (Soybean)- सोयाबीनची भाजी, उकडलेले सोयाबीन किंवा सोयाबीनचा भात हे पदार्थ खाल्याने वजन वाढते. सोयाबीन शरीराला मजबूत करते. 

संबंधित बातम्या

जिऱ्याचं पाणी प्यायल्याने झटपट कमी होईल वजन; जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत

Health Care Tips : चेहऱ्यावर ग्लो आणायचायं? करा या गोष्टींचा वापर

Health Care Tips : फिट राण्यासाठी घरी करा हा व्यायाम; जिममध्ये जाण्याची गरज नाही

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वरAaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget