एक्स्प्लोर

Health Tips : थंडीमध्ये वाढणारा बॅड कोलेस्ट्रॉल देतो हार्ट फेलिअरचे संकेत; धोका टाळण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Health Tips : थंडीमध्ये वाढता कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या तसेच फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.

Health Tips

1/8
हिवाळ्यामध्ये बदलते वातावरण आणि आपल्या खानपानामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या वाढते. लोक थंडीमध्ये कमी पाणी पितात, घी, बटर इ. सारखे पदार्थांचे सेवा अधिक प्रमाणात करतात. आणि याचा परिणाम थेट आपल्या हृदयावर पडतो आणि हार्ट फेलिअरचा त्रास होऊ शकतो.

2/8
हिरवी मेथी : मेथी मुळतः गरम असल्याने थंडीमध्ये मेथीचे सेवन करणे नेहमी फायद्याचे ठरते . मेथी ही पौष्टिक पालेभाजी आहे यात सोल्युबल फायबर असते, जे बॅड कोलेस्ट्रॉल संपवण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.

3/8
कांद्याची पात : कांद्याच्या पातीप्रमाणे दिसणारी ही भाजीसुद्धा थंडीत शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हार्ट अटॅकचे प्रमाण कमी करते. या भाजीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि सल्फर कंपाऊंड भरपूर प्रमाणात असते.

4/8
पालक : पालकमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. पालकचे सेवन आहारात नक्की करावा. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. तसेच, पालकांमध्ये ए, सी आणि के असते.

5/8
ब्रोकोली : यात प्रथिने (Protein), फायबर, झिंक, कॅल्शियम, आणि जीवनसत्त्वे A, C, K मुबलक प्रमाणात असतात. ब्रोकोली बॅड कोलेस्ट्रॉल तर कमी करते पण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याससुद्धा मदत करते.

6/8
आवळा : आवळा हे जरी एक फळ असले तरी याचा फायदा खूप मोठा आहे. आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि पॉलिफेनॉल्स असतात जे बॅड कोलेस्ट्रॉल ला वाढण्यापासून रोखतात.

7/8
गाजर : हिवाळ्यात गाजर सर्रास मिळते आणि ते थंडीतून आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. गाजरात विरघळणारे फायबर्स असतात जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Embed widget