एक्स्प्लोर

Coronavirus Update : कोरोनाचा गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांना सर्वाधिक धोका; बाळंतपणात उद्भवतात समस्या; संशोधनातून खुलासा

Coronavirus Update : कोरोनाबाधित गर्भवती महिलांना गर्भपाताचा धोका अधिक असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

Coronavirus Update : अमेरिका सरकार (US Government) एका मोठ्या संशोधनातून खुलासा केला आहे की, कोरोनाबाधित न झालेल्या गर्भवती महिलांपेक्षा ज्या गर्भवती महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांना बाळंतपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोरोनाबाधित गर्भवती महिलांना बाळंतपणात अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याशिवाय स्टिलबर्थ (Stillbirth) म्हणजेच, गर्भपात होण्याचा धोकााही अधिक असतो. त्यासोबतच या संशोधनात म्हटलं गेलं आहे की, डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) ची लागण झाल्यानंतर हा धोका जवळपास चार पटींनी अधिक वाढतो. सेंटर्स फॉर डिजीज अँड प्रिवेंशन (Centers for Disease Control and Prevention) चं हे विश्लेषण मार्च 2020 आणि सप्टेंबर 2021 मध्ये अमेरिकेच्या एका मोठ्या रुग्णालयात झालेल्या  1.2 दशलक्ष प्रसूतींवर आधारित होतं. 

संशोधनातून दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित मातांनी मृत बालकांना जन्म दिल्याची प्रकरणं अत्यंत दुर्मिळ होती. सरासरी हा दर 0.65 टक्के होता. परंतु, कोरोनाचा संसर्ग झालेल्या मातांमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या आधी स्टिलबर्थ 1.47 पटींनी अधिक सामान्य होतं. डेल्टा व्हेरियंटनंतर हे प्रमाण  4.04 पटींनी अधिक आणि समग्र रुपात 1.90 पटींनी अधिक होतं. 

संशोधकांनी संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या संशोधनात असं सुचवलं होतं की, वाढीव जोखीम होण्याचं संभाव्य जैविक कारण नाभीसंबधीचा दाह किंवा रक्त प्रवाह कमी होण्याचा परिणाम असू शकतो. ते म्हणाले की, "कोरोनामुळे (Corona) स्टिलबर्थचा धोका वाढतो. कोरोनाबाधित मातांची प्रसूती अधिक गुंतागुंतीची होते, तसेच अनेक समस्या उद्भवतात. त्याबाबत अधिक तथ्य तपासून पाहणं गरजेचं असतं. त्यामुळे या प्रकरणात अधिक संशोधनाची गरज आहे." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली

व्हिडीओ

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Embed widget