एक्स्प्लोर

व्यायाम करणं चांगलंच पण शारीरिक हालचालींमुळं शरीरात 'कॅनबिस' वाढू शकतं! : रिपोर्ट

  मानवी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. निरोगी आयुष्यासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.

Exercise :  मानवी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. निरोगी आयुष्यासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमितपणे व्यायाम करणे शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या फायद्याचे आहे. व्यायाम आणि शारीरिक हालचालींमुळे अनेक शारीरीक समस्या दूर होतात. नुकत्याच एका रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे की,  व्यायाम केल्याने शरीरातील कॅनबिससारखे पदार्थ वाढतात. अभ्यासानुसार, यामुळे संधिवात, कर्करोग आणि हृदयरोग यांसारख्या आजारांची शक्यता दूर होऊ शकतात. Gut Microbes मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, नॉटिंगहॅम विद्यापीठातील तज्ज्ञांनी असे शोधून काढले की,  ज्या लोकांना संधिवात असून ते  दररोज व्यायाम करतात त्यांच्या वेदना कमी होतात. तसेच दाहक पदार्थांची पातळी देखील कमी होते. ज्याला सायटोकिन्स देखील म्हणतात. यामुळे शरीरातच निर्माण होणाऱ्या कॅनबिस पदार्थांच्या पातळीत वाढ होते, या पदार्थांना अँडोकॅनाबिनॉइड्स असे संबोधले जाते. विशेष म्हणजे, व्यायामामुळे आतड्यांमधील सूक्ष्मजंतूंमध्ये बदल  होतात.

यूके स्थित युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्राध्यापक अना वाल्डेस यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या गटाने एक प्रयोग केला ज्यामध्ये संधिवात असलेल्या 78 लोकांची चाचणी घेण्यात आली. त्यामधील 38  लोकांनी सहा आठवड्यांपर्यंत दररोज 15 मिनिटे स्नायू बळकट करण्याचे व्यायाम केले आणि 40 जणांनी  कोणताही व्यायाम केला नाही. हा प्रयोगा केल्यानंतर असे लक्षात आले की , ज्या लोकांनी प्रयोगा दरम्यान व्यायाम केला त्यांच्या वेदना कमी झाल्या आणि त्यांच्या आतड्यांमध्ये अधिक सूक्ष्मजंतू आढळले. सूक्ष्मजंतू अशा प्रकारचे होते जे दाहक-विरोधी पदार्थ, सायटोकाइन्सचे निम्न स्तर आणि एंडोकॅनाबिनॉइड्सचे उच्च स्तर तयार करतात.

Health Care Tips : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवतील 'या' गोष्टी; फक्त आहारात थोडे बदल करा

एंडोकॅनाबिनॉइडची उच्च पातळी आतड्यांतील सूक्ष्मजंतू आणि आतड्यांतील सूक्ष्मजंतूंद्वारे निर्माण होणार्‍या दाहक-विरोधी पदार्थांमधील बदलांशी संबंध दर्शवते, ज्याला शॉर्ट-चेन-फॅटी-ऍसिड (SCFAS) म्हणतात. आतड्याच्या मायक्रोबायोमच्या दाहक-विरोधी प्रभावांपैकी किमान एक तृतीयांश परिणाम एंडोकॅनाबिनॉइड्सच्या उच्च पातळीमुळे होते.

Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत

Hair Care Tips : थंडीत कोरड्या केसांमुळे हैराण झालात? मुलायम केसांसाठी फॉलो करा 'या' टिप्स

महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Narak Chaturdashi 2026 : 7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
Health Tips : गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Embed widget