एक्स्प्लोर

Lemon Water Benefits : लिंबूपाण्याने फक्त वजन कमी होत नाही तर त्वचेलाही मिळतात अनेक फायदे

Lemon Water Benefits : दररोज लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होते. यासोबतच सौंदर्यही वाढते आणि आरोग्यही चांगले राहते.

Lemon Water Benefits : उन्हाळ्याच्या दिवसांत अचानक लिंबू पाण्याची आठवण येतेच. लिंबू पाण्याने झटपट ऊर्जा तर मिळतेच. पण त्याचबरोबर शरीरालाही अनेक फायदे मिळतात. तुम्ही एक ग्लास लिंबूपाणी जरी प्यायलात तरी दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटते. या लिंबूपाण्याचे वजन कमी करण्याबरोबरच इतरही अनेक फायदे आहेत. हे फायदे कोणते आणि लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घ्या. 

लिंबूपाण्याचे फायदे : 

वृद्धत्वविरोधी : लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. ते तुमच्या त्वचेच्या दुरुस्तीचा वेग वाढवण्यास मदत करते. यामुळे त्वचा घट्ट राहते आणि चेहरा उजळतो.

निरोगी केस : लिंबूमध्ये हायड्रेशन तसेच तुरट गुणधर्म असतात. त्यामुळे ते केसांना आतून पोषण देते आणि त्यांची मुळे मजबूत करण्याचे काम करते.

मुरुमांपासून मुक्त त्वचा : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्यास मुरुमांची समस्या दूर होते. जर तुम्ही मुरूमांनी त्रस्त असाल तर तुम्ही दररोज एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.

पचन सुधारते : दररोज लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅस, आंबट ढेकर यासारख्या समस्या दूर राहतात. अन्न खाल्ल्यानंतर पोटदुखीचा त्रास होत असला तरीही, तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून त्याचे सेवन करू शकता. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवते :  व्हिटॅमिन-सी आणि सायट्रिक ऍसिडमुळे, लिंबू रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि ते तोंडाचे आरोग्य देखील सुधारते. उदाहरणार्थ, हिरड्यांमधून रक्त येण्यापासून ते घसा खवखवण्याची समस्या लिंबाच्या सेवनाने बरी होते. तुम्ही कोमट पाण्यात लिंबू मिसळून गार्गल करा. या दोन्ही समस्या काही मिनिटांत दूर होतील.

लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ

  • लिंबूपाणी कोणत्या वेळी प्यावे हे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. तुम्ही दुपारच्या जेवणानंतर एक तास लिंबूपाणी घेऊ शकता.
  • वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्यायचे असेल तर सकाळी त्याचा वापर करा. एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. पाणी कोमट ठेवणे चांगले.
  • पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही जेवणानंतर लगेच अर्धा ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकता. लक्षात ठेवा की पाणी कोमट असावे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget