ऑनलाईन डेटिंगवेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीशी नम्रतेने बोलणे गरजेचे आहे. कारण गर्विष्ठ व्यक्तीशी चर्चा करणे कोणालाही पसंत नसते.
2/5
तुम्ही तुमच्यातील वैशिष्ट्ये सतत ऑनलाईन डेटिंगच्या प्रोफाईलवर अपडेट करत राहा. ज्यामुळे तुमची इमेज ऑनलाईन डेटिंगसाठी सहाय्यभूत ठरेल. यासाठी तुम्ही तुमच्या एखाद्या ब्लॉगची लिंकदेखील पोस्ट करा.
3/5
सध्याच्या 'टेक-वर्ल्ड' जगात सर्वच गोष्टी ऑनलाईन मिळत असल्याने आता एक ऑनलाईन डेटिंगचा नवा ट्रेंड पुढे येत आहे. या ट्रेंडनुसार, ऑनलाईन डेटिंगसाठी तुम्ही बढाया मारू नका. कारण यातून तुमची समोरच्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक इमेज तयार होण्यास मदत होते.
4/5
जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीने डेटवर जाण्याची ऑफर द्यावी अशी इच्छा असेल, तर तुम्ही ऑनलाईन चॅटिंगवेळी नेहमी खरे सांगितले पाहिजे. यामुळे तुम्ही त्याचा विश्वास संपादन करून, तुमचे संबंधही मजबूत होतील.
5/5
ऑनलाईन डेटिंगमध्ये तुम्ही तुमच्यातील पॉझिटिव्ह पॉइंट आणि व्यक्तमत्त्वातील चांगले गुण वेळोवेळी अधोरेखित करत जावा. यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल जाणून घेण्यास मदत होईल.