एक्स्प्लोर

Job: लवकर अर्ज भरा! भारतीय नौदलात नोकरीची संधी, 56,100 रुपये पगार, शेवटची तारीख 29 सप्टेंबर

भारतीय नौदलात ssc ऑफिसर पदासाठी अर्ज करता येणार असून या भरतीची शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, वयोमर्यादा तसेच अर्ज कुठे व कसा करायचा?पाहूया..

Indian Navy Job Update: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आता नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. नौदलात अधिकारी पदांसाठी या जागा निघाल्या आहेत. भारतीय नौदलात 250 जागांसाठी  शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार, १८ ते २७ वर्षे वयोगटातील इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. २९ सप्टेंबर 2024 ही या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महिन्याकाठी या पदांसाठी ५६१०० रुपयांचा पगार देण्यात येणार असून याबाबची संपूर्ण माहिती वाचा..

भारतीय नौदलात ssc ऑफिसर पदासाठी अर्ज करता येणार असून या भरतीची शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, वयोमर्यादा तसेच अर्ज कुठे व कसा करायचा?पाहूया..

अधिकारी पदासाठी २५० जागांची भरती

भारतीय नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी पदांसाठी २५० जागांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे.  

शैक्षणिक पात्रता काय?

नौदलात अधिकारी पदासाठी ही जाहिरात असून बीई किंवा बीटेक ६० टक्के मार्कांनी पास होणे आवश्यक आहे. तसेच १० व १२ वीच्या परीक्षेतही ६० टक्के मार्कांनी पास होणे आवश्यक आहे. महिला व पुरुषांसाठी ही भरती  असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२४ ही आहे.

भरतीसाठी कुठे कराल अर्ज?

शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहे त्यांनी अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरावा.अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील जाहीरात वाचावी..

बँकेतही भरती सुरु

तुम्ही नोकरीच्या (Job) शोधात असाल आणि बँकेत करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने 2024 मध्ये BC पर्यवेक्षक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 45 वर्षे दरम्यान असावे. तुम्ही सेवानिवृत्त बँक कर्मचारी किंवा तरुण उमेदवार असल्यास, तुमचे कमाल वय 65 वर्षे असावे. या भरती अंतर्गत निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यांची कामगिरी अंतिम निवडीमध्ये भूमिका बजावेल.

हेही वाचा:

Bank Job : परीक्षा न देता बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची अंतिम  तारीख किती?  

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget