एक्स्प्लोर

Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांसाठी भरती 

Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई, जिल्हा रुग्णालय जालना, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई, जिल्हा रुग्णालय जालना, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी  ऑनलाईल अर्ज करायचे आहेत. 

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई

पोस्ट : कनिष्ठ कार्यकारी

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये पदवी

एकूण जागा : 596

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.aai.aero 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे

पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन

शैक्षणिक पात्रता  :  12 वी पास, NCVT नवी दिल्ली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन, वायरमनमध्ये उत्तीर्ण

एकूण जागा : 37

वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in 

जिल्हा रुग्णालय, जालना

पोस्ट : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :  MBBS/ पदव्युत्तर पदवी

एकूण जागा : 18

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय जालना, समर्थ नगर, जालना-  431213

मुलाखतीची तारीख : 20 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : jalna.gov.in 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव

पोस्ट : सहायक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी/ MBBS

एकूण जागा : 15

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, जळगाव- 4255001

मुलाखतीची तारीख : 21, 22 डिसेंबर 2022

मुलाखतीचा पत्ता : मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव

अधिकृत वेबसाईट : gmcjalgaon.org  

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्वाच्या बातम्या

Job Majha : संधी नोकरीची! एसबीआय आणि भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये विविध पदांसाठी भरती  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Embed widget