एक्स्प्लोर

IOCL Recruitment 2022 : पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी; प्रति माह 50 हजार कमावण्याची संधी, कसा कराल अर्ज?

IOCL Recruitment 2022 : पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी. प्रति माह 50 हजार कमावण्याची संधी. कसा कराल अर्ज जाणून घ्या.

IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर (GAE) पदाच्या भरतीसंदर्भात एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. GATE 2022 स्कोअर केलेले उमेदवार IOCL भर्ती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IOCL GET ऑनलाइन अर्जाची लिंक iocl.com वर उपलब्ध आहे. 

केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर एससी आणि इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग या विषयांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. याशिवाय, काही उमेदवारांची निवड पदवीधर शिकाऊ अभियंता (GAE) म्हणून खालील विषयांमध्ये केली जाईल. जसं की, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिकाऊ कायदा, 1961 (आणि त्यानंतरच्या सुधारणा) नुसार  पदवीधरांची देखील शिकाऊ अभियंता (GAE) म्हणून नियुक्तीसाठी निवड केली जाईल. 

IOCL GAE महत्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2022 

IOCL GAE 2022 रिक्त जागांचा तपशील

ग्रेजुएट अपरेंटिस इंजिनीअर

  • केमिकल इंजिनीअरिंग 
  • असैनिक अभियंत्रण 
  • कंप्यूटर विज्ञान आणि इंजिनिअरिंग 
  • विद्युत अभियन्त्रण 
  • इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग 
  • मॅकेनिकल इंजिनीअरिंग 
  • धातुकर्म इंजिनीअरिंग

वेतन 

अभियंता/अधिकारी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीचं मूळ वेतन दरमहा 50,000/-  रुपयांपर्यंत दिलं जाईल.

IOCL GAE भरती 2022 साठी पात्रतेचे निकष

शैक्षणिक पात्रता

B.Tech./BE/संबंधित विषयात AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालयं/विद्यापीठ/डीम्ड युनिव्हर्सिटीमधील समतुल्य पूर्णवेळ नियमित अभ्यासक्रम 65 टक्के गुणांसह (SC/ST/PWD साठी 55%).

ज्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात M.Tech पूर्ण केलं आहे / करत आहेत, ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. जर त्यांनी GATE 2022 परीक्षेत पात्र विषयात आणि B.Tech मध्ये नमूद केलेल्या विषयांपैकी एका विषयात प्रवेश केला असेल. /BE पूर्ण केलं असेल.

वयोमर्यादा

सामान्य, EWS दोन्ही श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांचं वय 26 वर्षांपेक्षा जास्त नसावं. 

IOCL GAE पदांसाठी निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया 'या' आधारावर केली जाईल

  • ग्रुप कन्वर्सेशन (GD)
  • ग्रुप टास्क (GT)
  • वैयक्तिक मुलाखत (PI)

IOCL भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा?

  • IOCL भर्ती वेबसाइटला भेट द्या आणि ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर वापरून ऑनलाइन पोर्टलवर आपली नोंदणी करा.
  • ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा, सूचना काळजीपूर्वक वाचा आणि योग्य आणि संपूर्ण माहिती देऊन ऑनलाइन अर्ज भरा.
  • अर्ज भरल्यानंतर, ऑनलाइन अर्जाचे पीडीएफ फॉरमॅट भविष्यातील संदर्भासाठी, काही असल्यास त्यांच्या सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवा.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार रुपये, कधी कुठे कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार रुपये, कधी कुठे कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
Prakashrao Abitkar : अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
Embed widget