एक्स्प्लोर

Job Majha : महाडिस्कॉम आणि महाजेनेकोमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahadiscom) आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती (Mahagenco) कंपनीमध्ये भरती सुरू असून इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.   

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. एअर इंडिया एअर सर्विसेस लि., दापोली अर्बन को-ऑप बँक लि., रत्नागिरी,कृष्णा सहकारी बँक लिमिटेड येथे नोकरीच्या संधी आहेत. 

राज्य वीज वितरण कंपनी आणि राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये भरती सुरू असून त्यासंबंधीची सर्व माहिती खालीलप्रमाणे, 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., बीड

पोस्ट – इलेक्ट्रिशियन, वायरमन

शैक्षणिक पात्रता – ITI-NCVT

एकूण जागा – 94 (यात इलेक्ट्रिशियनसाठी 47 आणि वायरमनसाठी 47 जागा आहेत.)

अर्ज करण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, विद्युत भवन, जालना रोड, बीड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मे 2022

तपशील - www.mahadiscom.in


महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं.

एकूण 41 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट – मुख्य अभियंता (chief engineer)

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी, 15 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 7

वयोमर्यादा – 50 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in

दुसरी पोस्ट – उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी, 14 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 11

वयोमर्यादा – 48 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in

तिसरी पोस्ट – अधिक्षक अभियंता (Superintending Engineer)

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी, 12 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 23

वयोमर्यादा – 45 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता: Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,Mumbai – 400 019

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Revised - Direct Recruitment for various posts in “Technical Cadre” on Regular basis - Advt. No. 01/2022. या लिंकमधली जाहिरातीची लिंक डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget