एक्स्प्लोर

तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा विक्रम

बंगळुरु : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि युवराज सिंहच्या शिरपेचात मानाचा एक नवा तुरा खोवला गेला. तीन विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसह आयपीएल विजेत्या संघात समावेश असलेल्या युवराज हा पहिलाच वीर ठरला आहे.     युवराज सिंहचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 2000 साली 19 वर्षांखालील वयोगटाचा विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात युवीने मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला होता.     2002 साली भारताने श्रीलंकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीचं संयुक्त विजेतेपद मिळवलं होतं. भारताच्या त्या संघात युवराजचा समावेश होता.     त्यानंतर 2007 साली युवराजचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ट्वेन्टी-20 च्या पहिल्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विश्वचषकात युवीने सहा चेंडूंत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता.     मग युवराजने 2011 साली अष्टपैलू कामगिरी बजावून भारताला वन डेचा विश्वचषक जिंकून दिला होता. आता आयपीएलच्या नवव्या मोसमात सनरायझर्स हैदराबादला विजेतेपदाची ट्रॉफी मिळवून देण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Prajakta Mali: सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
Suresh Dhas on Dhananjay Munde : वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 27 डिसेंबर 2024 : ABP MajhaProtest In Beed For Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चा,पोलिसांकडून चोख बंदोबस्तABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 December 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Prajakta Mali: सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
Suresh Dhas on Dhananjay Munde : वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
Tata Group : गुड न्यूज, टाटा ग्रुप पुढील 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार, एन. चंद्रशेखरन यांची घोषणा 
गुड न्यूज, टाटा ग्रुप पुढील पाच वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार, चेअरमन एन.चंद्रशेखरन यांची घोषणा 
Crime : कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
Beed Morcha: 400 अंमलदार, 4 डीवायएसपी तैनात, वाहतुकीत बदल; बीडच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाची फिल्डिंग
400 अंमलदार, 4 डीवायएसपी तैनात, वाहतुकीत बदल; बीडच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाची फिल्डिंग
Embed widget