एसी कोचच्या तृतीय श्रेणीचे तिकीट कॅन्सल केल्यास 90 रुपये, तर स्लीपर क्लासचे तिकीट कॅन्सल केल्यास 60 रुपये कापण्यात येतील.
5/10
१ जुलैपासून रेल्वे प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये वेकअप कॉल डेस्टिनेशन ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
6/10
7/10
1 जुलैपासून तत्काल तिकीट बुक करण्याच्या वेळेमध्येही बदल करण्यात आलेला आहे. एसी कोचचे तत्काल तिकीट बुक करण्यासाठी रेल्वे स्थानकात सकाळी 10 ते 11 हा वेळ निश्चित करण्यात आला आहे. तर स्लीपरसाठी 11 ते 12 हा वेळ निश्चित करण्यात आला आहे.
8/10
एसी कोचचे प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीचे तिकीट कॅन्सल केल्यास 100 रुपये अतिरिक्त दंड म्हणून तिकीट दरातून कापण्यात येतील.
9/10
तत्काल तिकीट कॅन्सल केल्यास, 50% रक्कम परत मिळणार आहे.
10/10
1 जुलैपासून राजधानी, शताब्दी, दूरन्तो आणि इतर सुपरफास्ट ट्रेनप्रमाणे सुविधा ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. सुविधा ट्रेनमध्ये कोणालाही वेटिंग तिकीट मिळणार नाही, तर सर्वांना कन्फर्म तिकीटच मिळणार आहे.