एक्स्प्लोर
कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी सरदाराने घेतला पगडीचा आधार
1/4

सरवन सिंहने पगडी उतरवून ती झाडाला बांधली. एका हाताने वस्त्राचा आधार घेऊन कॅनलमध्ये उरतला. त्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या कापडात कुत्र्याला गुंडाळून त्याचा जीव वाचवला. यानंतर तिथे असलेल्या लोकांनी सरवन सिंहला सलाम केला.
2/4

या घटनेचा व्हिडीओ यू ट्यूबवर कॅटर्स क्लिप या नावाने अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओत सरवन सिंह त्याच्या पगडीचा आधार घेऊन कॅनलमध्ये उतरताना दिसत आहे.
Published at : 07 Jun 2016 01:28 PM (IST)
View More























