एक्स्प्लोर
LIVE : पणजी, वाळपई पोटनिवडणूक : मतमोजणी सुरु
पणजी, वाळपई पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पणजीतून भाजपतर्फे मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर रिंगणात आहेत. तर वाळपईतून भाजपतर्फे विश्वजीत राणे व काँग्रेसचे रॉय नाईक व अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर निवडणूक रिंगणात आहेत.
LIVE
Background

09:39 AM (IST) • 28 Aug 2017
पणजीतून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा विजय, 4 हजार 800 मतांनी काँग्रेसच्या गिरीश चोडणकरांचा पराभव
09:13 AM (IST) • 28 Aug 2017
पणजीतून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर 2 हजार मतांनी आघाडीवर
09:13 AM (IST) • 28 Aug 2017
वाळपईतून भाजपचे विश्वजित राणे सुमारे 4 हजार मतांनी आघाडीवर
09:05 AM (IST) • 28 Aug 2017
पणजीतून भाजपतर्फे मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर रिंगणात आहेत. याशिवाय गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर व अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा हेदेखील निवडणूक रिंगणात असल्याने सार्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.
09:05 AM (IST) • 28 Aug 2017
वाळपईतून भाजपतर्फे विश्वजीत राणे व काँग्रेसचे रॉय नाईक व अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर निवडणूक रिंगणात आहेत.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement