देशातील सर्वात महत्त्वाची शिक्षण संस्था असलेल्या आयआयटीने रविवारी JEE अॅडव्हान्स परीक्षेचे निकाल जाहीर केले.
2/5
या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी दरवर्षी बसतात. पण त्यातील काहीच उत्तीर्ण होऊन अव्वल स्थान पटकावतात.
3/5
कुणाल गोयल याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. कुणाल आणि अमन दोघेही एकाच ठिकाणी शिक्षण घेत होते.
4/5
JEE अॅडव्हान्स परीक्षेत भावेश डिंगर याने दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. भावेशच्या यशाचे रहस्य, त्याची एकाग्रता असल्याचे त्याचे पालक सांगतात.
5/5
जयपूरमधील एक्झीक्यूटिव्ह इंजिनिअर मुकेश बंसल यांचा मुलगा अमन बसंल याने या वर्षीच्या JEE अॅडव्हान्स परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. अमन सध्या मुंबईमधून कॉम्प्यूटर सायन्समध्ये बी.टेक करण्याचा विचार करीत आहे. अमन या परीक्षेसाठी रोज 5 ते 6 तास अभ्यास करीत असे.