एक्स्प्लोर

Vijay Varma Darlings : विजय वर्माचं जुनं वक्तव्य व्हायरल; रिअॅक्शन देत म्हणाला, 'आता भरपूर पैसे कमावले भावा...'

सध्या सोशल मीडियावर विजयच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. या वक्तव्यावर विजय वर्मानं रिअॅक्शन दिली आहे. 

Vijay Varma Darlings : ओटीटीवर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या डार्लिंग्स (Darlings) या चित्रपटाचं अनेक लोक कौतुक करत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt), विजय वर्मा (Vijay Varma) आणि शेफाली शाह (Shefali Shah) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. अभिनेता  विजय वर्मानं या चित्रपटात आलिया भट्टच्या पतीची म्हणजेच हमजा ही भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर विजयच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. या वक्तव्यावर विजय वर्मानं रिअॅक्शन दिली आहे. 

विजयचं वक्तव्य व्हायरल

डार्लिंग्स चित्रपटाच्या यशानंतर विजय वर्माचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं. यामध्ये लिहिलं आहे की, विजय वर्मा असं म्हणाला की, डार्लिंग्सच्या यशानंतर विजय म्हणतो की, माझ्या आई-वडिलांना आता खात्री झाली आहे की, ते उपाशी राहणार नाहीत.

काय म्हणाला विजय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वक्तव्यावर विजय वर्मानं रिअॅक्शन दिली, 'हे मी गली बॉय रिलीज झाल्यानंतर म्हणालो होतो. त्यानंतर आता भरपूर पैसे कमावले भावा', असा रिप्लाय विजयनं दिला आहे. 

Vijay Varma Darlings : विजय वर्माचं जुनं वक्तव्य व्हायरल; रिअॅक्शन देत म्हणाला, 'आता भरपूर पैसे कमावले भावा...

डार्लिंग्स चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

डार्लिंग्स  हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झाला आहे. या चित्रपटात विजय वर्माने आलिया भट्टच्या पतीची तर अभिनेत्री शेफाली शाहने आलियाच्या आईची भूमिका साकारली आहे. डार्लिंग्स या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीन यांनी केलं आहे. तर आलिया भट्टच्या इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन आणि शाहरुख आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. डार्लिंग्स या चित्रपटात कौटुंबिक हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे. अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन डार्लिंग्स चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 

विजय वर्मानं  2019 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाचे जोया अख्तरनं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. SHE, मिर्झापूर, अ सूटेबल बॉय, ओके कप्यूटर यांसारख्या वेब सीरिजमध्ये देखील विजयनं काम केलं. आहे. पिंक, मंटो, बाघी-3 या चित्रपटांमध्ये विजयनं प्रमुख भूमिका साकारली. 

वाचा इतर बातमी: 

Mahesh Bhatt : ‘त्यांनी मला मारलं...माझ्यावर आरडाओरडा केला’, पाकिस्तानी अभिनेत्रीचे महेश भट्ट यांच्यावर आरोप!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget